
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध छोटा मटका म्हणजेच सीएम वाघाला जेरबंद करण्यात आले आहे. व्याघ्र प्रकल्पातील खडसंगी भागातून छोटा मटकाला जेरबंद करण्यात आले. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या या वाघाला जेरबंद करण्याचं कारण फार खास आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.