
Devendra Fadnavis on State Cabinet Meeting: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आज पहिली राज्य मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकील उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारलेल्या सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली. यावेळी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



