
Sanjay Raut on MNS Sandeep Deshpande Allegations: चंद्रपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिल्याने मनसेकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. संदीप देशपांडे यांनी 1 कोटी घेतल्याच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



