
Shivsena And Shivesena UBT: चंद्रपूरनंतर आता धाराशिवमध्येही राजकीय हालचालींना वेग आलाय. भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी धाराशिवमध्ये ठाकरे व शिंदेंची सेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगलीय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



