
Maharashtra Government Gram Panchayat Election: राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत संपत आहे. तसंच ज्या नवीन ग्रामपंचायती स्थापन झाल्या आहेत, त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



