
Sanjay Raut on Raj Thakeray Eknath Shinde Meet: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महापालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंशी युती केल्यानंतरही राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



