
Rajya Sabha Election 2026: महाविकास आघाडीमधील घटकपक्षांचं संख्याबळ पाहता त्यांना राज्यसभेवर केवळ एकच उमेदवार देता येणार आहे. शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्यासंदर्भात राऊतांना प्रश्न विचारण्यात आला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



