
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि सून राधिका मर्चंट यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही मुंबईच्या सी-लिंकवर लेट नाईट ड्राईव्ह करताना दिसत आहेत. ते पांढऱ्या रंगाच्या ओपन (टॉप-डाउन) रोल्स-रॉयस कारमधून प्रवास करत आहेत. यावेळी अनंत अंबानी स्वतः कार चालवत आहेत. राधिका त्यांच्यासोबत या प्रवासाचा आनंद घेताना दिसत आहेत. व्हिडिओ पाहा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



