दूनाइटेड मराठी

Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education

साताऱ्यात कोयता गँगची धिंड:  करंजे नाक्यावरील हल्लेखोरांना पोलिसांनी घटनास्थळी फिरवले – Kolhapur News

साताऱ्यात कोयता गँगची धिंड: करंजे नाक्यावरील हल्लेखोरांना पोलिसांनी घटनास्थळी फिरवले – Kolhapur News

सातारा शहरातील करंजे येथील गॅरेज चालकावर कोयत्‍याने प्राणघात हल्‍ला करणार्‍यांना बुधवारी पोलिसांनी घटनास्‍थळ दाखवण्यासाठी तेथे फिरवले. हल्‍लेखोरांना तेथे आणल्‍याचे समजताच नागरिकांनी परिसरात गर्दी केली होती. गेल्‍या आठवड्यात करंजे नाका परिसरात गॅरेज चालकावर टोळक्‍याने दहशत माजवत कोयत्‍याने हल्‍ला चढवला ह...
Read more
लातूरमध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा 2026:  विश्व शांती केंद्र, एमआयटी पुणेतर्फे दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ आयोजन – Pune News

लातूरमध्ये राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा 2026: विश्व शांती केंद्र, एमआयटी पुणेतर्फे दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ आयोजन – Pune News

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्मपूजक-दादाराव कराड स्मृती राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर केसरी स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मंगळवार, १० मार्च २०२६ रोजी लातूर येथील विश्वधर्मी मानवतातीर्थ रामेश्वर (रु...
Read more
पुण्यातील ‘नशेच्या गोळ्या’ विक्रीचा मुद्दा विधान परिषदेत:  डिप्रेशनच्या औषधांचा नशेसाठी वापर, पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई केली- योगेश कदम – Mumbai News

पुण्यातील ‘नशेच्या गोळ्या’ विक्रीचा मुद्दा विधान परिषदेत: डिप्रेशनच्या औषधांचा नशेसाठी वापर, पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई केली- योगेश कदम – Mumbai News

पुणे शहरात नशेच्या औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत विधान परिषदेत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर उत्तर देत या प्रकरणातील कारवाई व तपासाची माहिती सभागृहात दिली. राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, प्रश्नामध्ये उल्लेख करण्यात...
Read more
काल उठून याविषयी बोलत आहेत, पण परवा….:  रोहित पवारांचे गंभीर आरोप; धनंजय मुंडेंची सावध भूमिका; बारामती दुर्घटनेवर ट्विस्ट – Mumbai News

काल उठून याविषयी बोलत आहेत, पण परवा….: रोहित पवारांचे गंभीर आरोप; धनंजय मुंडेंची सावध भूमिका; बारामती दुर्घटनेवर ट्विस्ट – Mumbai News

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेबाबत डीजीसीएचा अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या अहवालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले....
Read more
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला:  शरद पवारांनी दिल्लीत असणे गरजेचे, अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी करा- जयंत पाटील – Mumbai News

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय संपला: शरद पवारांनी दिल्लीत असणे गरजेचे, अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी करा- जयंत पाटील – Mumbai News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही. पण आता हा विलीनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवाने आपल्यात नाहीत त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्...
Read more
पुणेकरांना हीट अलर्ट, विशेष काळजी घ्या:  सोलापूर घामाघूम, कोकणात उकाडा; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा – Mumbai News

पुणेकरांना हीट अलर्ट, विशेष काळजी घ्या: सोलापूर घामाघूम, कोकणात उकाडा; मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा – Mumbai News

राज्यात मार्चच्या सुरुवातीलाच उष्णतेने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक शहरांमध्ये तापमानात झपाट्याने वाढ होत असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः पुणे शहरात गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी उसळी दिसून आली आहे. काही दिवसांपूर्वी 32 अंशांवर असलेला पारा आता 36 अंश सेल्सिअसवर पोहोचला आह...
Read more
प्रिय तुकोबा:  तुकारामांचा शेवटचा दिवस कसा होता, ते शिवाजी महाराजांना कसे भेटले, त्यांनी विठ्ठलाला लिहिलेले पत्र, आकाशाएवढ्या गोष्टी…!

प्रिय तुकोबा: तुकारामांचा शेवटचा दिवस कसा होता, ते शिवाजी महाराजांना कसे भेटले, त्यांनी विठ्ठलाला लिहिलेले पत्र, आकाशाएवढ्या गोष्टी…!

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाने उभ्या महाराष्ट्रावर गारूड केलेय. वारकऱ्यांच्या मुखी असणारा ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष त्याचेच प्रत्यंतर देतो. तुकारामांची विठ्ठलभक्ती अनन्यसाधारण होती. विठोबाराया पायी त्यांनी सारे काही त्यागले. छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्या आयुष्यात असेच आलेले. तुकारामांच्या वैराग्...
Read more
पुण्यात होळी कार्यक्रमात लाईटचे गर्डर कोसळले:  रॉयल फार्म्समध्ये झालेल्या दुर्घटनेत चार जण जखमी – Pune News

पुण्यात होळी कार्यक्रमात लाईटचे गर्डर कोसळले: रॉयल फार्म्समध्ये झालेल्या दुर्घटनेत चार जण जखमी – Pune News

पुणे येथे होळीच्या कार्यक्रमात मोठी दुर्घटना घडली आहे. कोरेगाव पार्क-मुंढवा रोडवरील रॉयल फार्म्समध्ये लाईटिंगसाठी लावलेले लोखंडी गर्डर कोसळल्याने चार जण जखमी झाले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला. शहरात होळीनिमित्त रंगोत्सव आणि डीजे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने नागरिक...
Read more
कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरी, डॉलर-अंगठी लंपास:  खरेदी करताना घडली घटना; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरी, डॉलर-अंगठी लंपास: खरेदी करताना घडली घटना; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

पुण्यात कोंढवा येथील कौसरबागेत खरेदीसाठी गेलेल्या एका इराणी महिलेची पर्स चोरण्यात आली आहे. या पर्समध्ये १०० अमेरिकन डॉलर, भारतीय चलन आणि सोन्याची अंगठी असा ऐवज होता. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांनी ब...
Read more
प्रवाशाला धमकावून रोकड लुटणारे अटकेत:  वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षाचालकासह तिघांना अटक, 10 हजार जप्त – Pune News

प्रवाशाला धमकावून रोकड लुटणारे अटकेत: वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षाचालकासह तिघांना अटक, 10 हजार जप्त – Pune News

वाढदिवस साजरा करण्यासाठी बिहारमधील एका प्रवाशाला धमकावून दहा हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी रिक्षाचालकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. बंडगार्डन पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपींकडून रिक्षा आणि दहा हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गणेश अण्णा जगधने (वय २९...
Read more
चंद्रग्रहण खगोलीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही:  अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, अंनिसची सरकारकडे मागणी – Kolhapur News

चंद्रग्रहण खगोलीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही: अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी, अंनिसची सरकारकडे मागणी – Kolhapur News

देशभरात आज धुलिवंदनचा उत्साह असतानाच, वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाचे सावट पाहायला मिळत आहे. या ग्रहणामुळे अनेक मंदिरांचे दरवाजे दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून, पारंपारिक प्रथांच्या नावाखाली अनेक ठिकाणी शुभ कार्यांना मनाई केली जात आहे. मात्र, “ग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना असून त्याबद्दल अफ...
Read more
उद्धव ठाकरे खामेनींसारखेच राज्य करत होते:  नेतन्याहूंनी जे खामेनींचे केले, तेच शिंदेंनी ठाकरेंचे केले, गुणरत्न सदावर्ते यांची राजकीय धुळवड – Maharashtra News

उद्धव ठाकरे खामेनींसारखेच राज्य करत होते: नेतन्याहूंनी जे खामेनींचे केले, तेच शिंदेंनी ठाकरेंचे केले, गुणरत्न सदावर्ते यांची राजकीय धुळवड – Maharashtra News

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात इराणचे दिवंगत सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनी यांच्यासारखेच राज्य केले. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी जे खामेनींचे केले, तेच एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे केले, अशी बोचरी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी धुळवडीनिमित्त उद्धव ठाकरेंवर निशाणा स...
Read more
गोवंडीत 3 तर कुर्ल्यात 1 ठिकाणी एटीएसची छापेमारी:  4 संशयित ताब्यात, दहशतवादी कनेक्शनचा संशय – Mumbai News

गोवंडीत 3 तर कुर्ल्यात 1 ठिकाणी एटीएसची छापेमारी: 4 संशयित ताब्यात, दहशतवादी कनेक्शनचा संशय – Mumbai News

देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी या अत्यंत गर्दीच्या ठिकाणांवर छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने मुंबईत ए...
Read more
तंत्रज्ञानाच्या वापरातून फायदेशीर शेती करा:  डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘हॉर्टिकल्चर डे’चा समाराेप‎ – Akola News

तंत्रज्ञानाच्या वापरातून फायदेशीर शेती करा: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘हॉर्टिकल्चर डे’चा समाराेप‎ – Akola News

येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयात “हॉर्टिकल्चर डे’ अर्थात उद्यान विद्या दिवस कार्यक्रमाचा समारोप झाला. शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून व्यावसायिक फायदेशीर शेती कृतीत आणावी, असे आवाहन परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ शेतकरी नेत...
Read more
मजीप्रा गंभीर आर्थिक संकटात, वसुलीसाठी 40 पथके नेमली:  49 कोटी उद्दीष्ट असताना 23 कोटीच वसूल, वेतन-पाणीपुरवठ्यावर परिणाम शक्य – Amravati News

मजीप्रा गंभीर आर्थिक संकटात, वसुलीसाठी 40 पथके नेमली: 49 कोटी उद्दीष्ट असताना 23 कोटीच वसूल, वेतन-पाणीपुरवठ्यावर परिणाम शक्य – Amravati News

अमरावती: महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) च्या स्थानिक कार्यालयासमोर गंभीर आर्थिक संकट उभे राहिले आहे. थकबाकी वाढल्याने वसुलीसाठी ४० पथके नेमण्यात आली आहेत. ही सर्व पथके कंत्राटी स्वरूपाची असून त्यांच्याकडे शहराचा वेगवेगळा भाग सोपवण्यात आला आहे. यावर्षी मजीप्राने ४९ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट ठ...
Read more
एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा:  दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिला धीर, मदतीसाठी सरकार सरसावले – Mumbai News

एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा: दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिला धीर, मदतीसाठी सरकार सरसावले – Mumbai News

इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा फटका आखाती देशांनाही बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील नागरिक हे दुबईत अडकून पडले आहेत. या नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. या युद्धामुळे ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर अशा वि...
Read more
होळी रे होळी, पूर्णाची पोळी!:  राज्यात पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सवाचा जल्लो; राजकीय नेत्यांनीही पेटवली होळी – Mumbai News

होळी रे होळी, पूर्णाची पोळी!: राज्यात पारंपरिक पद्धतीने होलिकोत्सवाचा जल्लो; राजकीय नेत्यांनीही पेटवली होळी – Mumbai News

राज्यभरात आज होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातही होलिका दहनाचा सोहळा जल्लोषात पार पडला. घरोघरी आकर्षक रांगोळ्या काढून आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून अग्निदेवतेची पूजा करण्यात आली. या पवित्र अग्नीम...
Read more
धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा:  कृषी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांकडूनही ‘क्लीन चिट’; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली – Mumbai News

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा: कृषी घोटाळा प्रकरणी लोकायुक्तांकडूनही ‘क्लीन चिट’; अंजली दमानियांची तक्रार फेटाळली – Mumbai News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांना कृषी विभागातील कथित घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. 2024 मधील कृषी विभागाच्या खरेदी-विक्री व्यवहारांशी संबंधित या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने जुलै 2025 मध्येच मुंडे यांना क्लीन चिट दिली होती. या कोणत्याही व्यवहारांमध्ये धनंजय मुं...
Read more
राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआतील तिन्ही पक्षांची दावेदारी:  दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; शरद पवारांच्या निवृत्तीमुळे राष्ट्रवादीही आग्रही – Mumbai News

राज्यसभेच्या एका जागेसाठी मविआतील तिन्ही पक्षांची दावेदारी: दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; शरद पवारांच्या निवृत्तीमुळे राष्ट्रवादीही आग्रही – Mumbai News

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून, महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार निवृत्त होत असल्याने ही जागा आपल्याकडेच राहावी, असा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आग्रह आहे. तर सर्वाधिक आमदार अस...
Read more
त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांचा चोप:  कपडे फोटपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण, देवस्थान ट्रस्टचे ‘ड्रग्ज’ कनेक्शनचे स्पष्टीकरण – Nashik News

त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला सुरक्षा रक्षकांचा चोप: कपडे फोटपर्यंत लाथाबुक्क्यांनी मारहाण, देवस्थान ट्रस्टचे ‘ड्रग्ज’ कनेक्शनचे स्पष्टीकरण – Nashik News

नाशिकमधील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून मारहाण केल्याचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असतानाच, मंदिर प्रशासनाने य . सध्या सलग सुट्ट्या असल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दर...
Read more
नागपूर एसबीएल स्फोट प्रकरण:  मृतांचा आकडा 19 वर, मालकासह 21 अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा; आतापर्यंत 9 जणांना बेड्या – Nagpur News

नागपूर एसबीएल स्फोट प्रकरण: मृतांचा आकडा 19 वर, मालकासह 21 अधिकाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा; आतापर्यंत 9 जणांना बेड्या – Nagpur News

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता १९ वर पोहोचली आहे. उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली असून, कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह २१ वरिष्ठ अ...
Read more
संजीवनी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार:  नॅशनल स्कॉलरशिप व इंटरमिजिएट‎परीक्षेत शाळेतील ३० विद्यार्थ्यांचे यश‎ – Ahilyanagar News

संजीवनी विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार: नॅशनल स्कॉलरशिप व इंटरमिजिएट‎परीक्षेत शाळेतील ३० विद्यार्थ्यांचे यश‎ – Ahilyanagar News

प्रतिनिधी | काक्रंबा येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या वर्षी विविध क्रीडा स्पर्धा तसेच शैक्षणिक परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून शाळेच्या उज्ज्वल परंपरेला पुढे नेले आहे. विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिपमध्ये उत्तीर्ण होऊन तसेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत प्रथम व द्वित...
Read more
आईने मंगळसूत्र विकून मुलाला बनवले मिस्टर इंडिया:  आहाराचा खर्चही भागत नव्हता, पण त्याने फिटनेस आयकॉन बनत आईला दिले कोटीचे घर-गाडी गिफ्ट – Chhatrapati Sambhajinagar News

आईने मंगळसूत्र विकून मुलाला बनवले मिस्टर इंडिया: आहाराचा खर्चही भागत नव्हता, पण त्याने फिटनेस आयकॉन बनत आईला दिले कोटीचे घर-गाडी गिफ्ट – Chhatrapati Sambhajinagar News

शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात करिअर करू पाहणाऱ्या मुलाला आर्थिक तंगीमुळे पुरेसा आहारही पुरवणे शक्य होत नव्हते. अखेर तिने मुलाच्या स्वप्नपूर्तीसाठी मंगळसूत्र विकले. यातून मिळालेल्या पैशातून तिने मुलाला आहार पुरवला. आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करत मुलाने पिळदार शरीरयष्टी घडवत २०१९ मध्ये ‘मिस्टर इंडिया’ किताब प...
Read more
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp