दूनाइटेड मराठी

Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education

गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते:  ​​​​​​​भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया, पोलिसांनी घेतले ताब्यात – Pune News

गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते: ​​​​​​​भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची प्रतिक्रिया, पोलिसांनी घेतले ताब्यात – Pune News

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या तरुणाची पोलिसांना ओळख पटली आहे. गौरव आहुजा असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले आहे. यावेळी बोलताना त्यांनी गौरव माझा मुलगा आहे याची मला लाज वाटते, त्याने रस्त्यावर नव्हे तर माझ्या तोंडावर . गौरव आहुजाने पुण्याच्या येरवडा भागातील शास्त्रीनगर च...
Read more
नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली मोठी फसवणूक:  तीन जणांनी मिळून केली 50 लाख लुटले; डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल – Pune News

नवरात्रीच्या कार्यक्रमाच्या नावाखाली मोठी फसवणूक: तीन जणांनी मिळून केली 50 लाख लुटले; डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल – Pune News

नवरात्रीचा कार्यक्रम करुन चांगला नफा अल्पावधीत मिळवून देताे असे अमिष दाखवून, रक्कम गुंतवणुक करण्यास भाग पाडून एका तरुणाची ५० लाख ६६ हजार रुपयांची अार्थिक फसवणुक करण्यात अाली अाहे. याप्रकरणी चिराग किरण दाेशी , चैतन्य श्रीनिवास वैधरा व पुष्कर जगताप ( स . याबाबत राेहन संजय शिंदे यांनी अाराेपी विराेधात पाेल...
Read more
महाराष्ट्रात तापमानाचा भडका उडणार?:  पुढील तीन ते चार दिवसांत उष्णता जाणवणार तर 10-11 मार्च रोजी मध्य भागात उष्णतेची लाट – Mumbai News

महाराष्ट्रात तापमानाचा भडका उडणार?: पुढील तीन ते चार दिवसांत उष्णता जाणवणार तर 10-11 मार्च रोजी मध्य भागात उष्णतेची लाट – Mumbai News

आता देशातील हवामान बदलणार आहे. येत्या दोन दिवसांत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह देशातील 9 राज्यांमध्ये उष्णता वेगाने वाढेल. खासगी हवामान एजन्सी स्कायमेटच्या मते, अफगाणिस्तानवर वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. ते 9 मार्चच्या रात्री जम्मू आणि क . हवामान एजन्सीच्या मते, यानंतरही सलग दोन-तीन पश्चिमी...
Read more
समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्याचे अपहरण:  70 हजार ट्रान्सफर करून घेतले, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल – Hingoli News

समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्याचे अपहरण: 70 हजार ट्रान्सफर करून घेतले, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल – Hingoli News

हिंगोली येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागात सेवक पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे अपहरण करून चाकूचा धाक दाखवत फोन पे वरून ७० हजार रुपये ट्रा्न्सफर करून घेणाऱ्या तिघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ७ रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. . याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या स...
Read more
महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढतेय:  स्तन, फुफ्फुस, गर्भाशय मुख कर्करोगाचे रुग्ण वाढले; लवकर निदान महत्त्वाचे – Pune News

महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढतेय: स्तन, फुफ्फुस, गर्भाशय मुख कर्करोगाचे रुग्ण वाढले; लवकर निदान महत्त्वाचे – Pune News

पूर्वी धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयींमुळे पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेने कर्करोगाचे प्रमाण अधिक होते. मात्र बदलत्या काळानुसार आता महिलांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण,जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, व्यायामाच्या अभावामुळे कर्करोगाच्या प्रकरणांमध्य . डॉ. आंबेकर म्हणाल्या,द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्...
Read more
जालना मंदिर प्रवेश प्रकरणी ओबीसी नेत्यांचा गंभीर आरोप:  जरांगे जातीय तेढ निर्माण करत असल्याची लक्ष्मण हाके यांची टीका; गृह खात्यामार्फत चौकशीची मागणी – Pune News

जालना मंदिर प्रवेश प्रकरणी ओबीसी नेत्यांचा गंभीर आरोप: जरांगे जातीय तेढ निर्माण करत असल्याची लक्ष्मण हाके यांची टीका; गृह खात्यामार्फत चौकशीची मागणी – Pune News

मनाेज जरांगे पाटील हे काेणतेतरी कारण काढून राज्यात दाेन जातीत भांडण लावण्याचे काम करत असून जरांगे यांची गृहखात्या मार्फत जाहीर चाैकशी करावी अशी अामची मागणी अाहे असे मत अाेबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. . जालना जिल्हयातील भाेकरदन गावात कैलास बाेराडे नावाचा व्यक्ती मंदिरात शिरल्...
Read more
पुणे विद्यापीठात नवोदित लेखकांसाठी विशेष कार्यशाळा:  300 निवडक विद्यार्थ्यांना मिळणार डॉ. अरुणा ढेरे, प्रवीण तरडे यांचे मार्गदर्शन – Pune News

पुणे विद्यापीठात नवोदित लेखकांसाठी विशेष कार्यशाळा: 300 निवडक विद्यार्थ्यांना मिळणार डॉ. अरुणा ढेरे, प्रवीण तरडे यांचे मार्गदर्शन – Pune News

नवोदित लेखकांना प्रेरणा व दर्जेदार मार्गदर्शन मिळावे, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि समर्थ युवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होय, मी लेखक होणारच!’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे विद्यापीठात येत्या १५ . पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभा...
Read more
उद्धव ठाकरे अबू आझमींचा उघडपणे निषेध करू शकत नाही:  आझमी हे महाविकास आघाडीचाच भाग, संजय निरुपम यांची टीका – Mumbai News

उद्धव ठाकरे अबू आझमींचा उघडपणे निषेध करू शकत नाही: आझमी हे महाविकास आघाडीचाच भाग, संजय निरुपम यांची टीका – Mumbai News

शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसे . संजय निरुपम म्हणाले, सर्वप्रथम, उद्धव बाळासाहेब ठाक...
Read more
पर्वती पायथ्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू:  दुचाकी पार्क करताना तोल गेल्याने रस्त्यावर पडला; एसटीने चिरडले – Pune News

पर्वती पायथ्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू: दुचाकी पार्क करताना तोल गेल्याने रस्त्यावर पडला; एसटीने चिरडले – Pune News

दुचाकी लावत असताना तोल जाऊन पडल्याने तरुणाचा अंगावरून भरधाव वेगात जात असलेली एसटी बस गेल्याने दुचाकीस्वार तरुणाचा दुर्देवीरीत्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पर्वती पायथा परिसरात घडली. याप्रकरणी अज्ञात एसटी बसचालकावरिुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणा केल्य . विजय गोपाळ गेजगे (रा. पर्वती पायथा,पुणे) असे या अपघ...
Read more
अनधिकृत होर्डिंगमुळे अपघात झाल्यास मंत्री जबाबदारी घेणार का?:  काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा सरकारला सवाल – Mumbai News

अनधिकृत होर्डिंगमुळे अपघात झाल्यास मंत्री जबाबदारी घेणार का?: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा सरकारला सवाल – Mumbai News

मुंबईत अपघात झाल्यानंतर महायुती सरकार जागे झाले. पण फक्त मुंबईत होर्डिंग्ज प्रश्न नाही तर राज्यातही अनधिकृत होर्डिंग्ज वाढलेले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नागभिड तालुक्यात मोठे होर्डिंग असून ते कोसळले तर मोठा अपघात होईल. त्यामुळे ग्रामीण म . दरवर्षी राज्यातील होर्डिंग्जचे ऑडिट केले जाणार, मंत...
Read more
जिल्ह्याचा अर्थसंकल्प, सर्वाधिक 11 कोटी समाजकल्याणला:  आरोग्याला 94 लाख, महिला- मुलींना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी 57 लाख – Chhatrapati Sambhajinagar News

जिल्ह्याचा अर्थसंकल्प, सर्वाधिक 11 कोटी समाजकल्याणला: आरोग्याला 94 लाख, महिला- मुलींना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी 57 लाख – Chhatrapati Sambhajinagar News

ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती संभाजीनगरात ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ६५ कोटी ७७ लाख १२ हजार रुपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषद सीईओ विकास मीणा यांनी सादर केला आहे. यामध्ये समाजकल्याण विभागाला तब्बल ११ कोटी रुपये देऊन मेहेरनजर दाखवली. महिला-मुलीं . देशपातळीवर खेळण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य...
Read more
भरधाव टिप्परची दुचाकीला धडक:  11 वर्षीय मुलीचा मृत्यू, दुचाकी चालक व एक मुलगा जखमी – Nagpur News

भरधाव टिप्परची दुचाकीला धडक: 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, दुचाकी चालक व एक मुलगा जखमी – Nagpur News

गुरुवारी सायंकाळी ७ वाजता दरम्यान वरठी येथे एका भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने एका ११ वर्षीय मुलीच्या जागीच मृत्यू तर दुचाकी चालक व एक मुलगा जखमी आहे. वरठी येथुन दुचाकी चालक बालु सेलोकर आपल्या लहान मुलीसह घराजवळच्या मुलाला ट्युश . अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक वरठी पोलीसांनी तब्येत घेत...
Read more
राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या:  राधाविनोद शर्मा मीरा-भाईंदरच्या आयुक्तपदी, तर वैदेही रानडेंची रत्नागिरीत बदली – Mumbai News

राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या: राधाविनोद शर्मा मीरा-भाईंदरच्या आयुक्तपदी, तर वैदेही रानडेंची रत्नागिरीत बदली – Mumbai News

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असल्याचे दिसत आहे. आज आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात एमएमआरडीएचे सहआयुक्त राधाविनोद शर्मा यांची मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली . महाराष्ट्रात महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर म...
Read more
राहुल गांधींनी केला मुंबईच्या धारावीचा दौरा:  झोपडपट्टीत जाऊन शिवणकाम, कारागिरांच्या कौशल्याचे केले कौतुक – Mumbai News

राहुल गांधींनी केला मुंबईच्या धारावीचा दौरा: झोपडपट्टीत जाऊन शिवणकाम, कारागिरांच्या कौशल्याचे केले कौतुक – Mumbai News

लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज मुंबईतील धारावी झोपडपट्टीत भेट दिली. राहुल गांधी यांनी यावेळी धारावी येथील चामर स्टुडिओला भेट दिली, जिथे त्यांनी डिझायनर सुधीर राजभर आणि त्यांच्या कारागिरांच्या टीमला भ . हा स्टुडिओ ज्या दलित, चामड्याच्या कारागीर समुदायाच्...
Read more
सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर:  अवैध रेती वाहतुकीत कोतवालापासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत ‘देणे-घेणे’, जयंत पाटलांनी वाचून दाखवले पत्र – Mumbai News

सत्ताधारी आमदाराकडून घरचा आहेर: अवैध रेती वाहतुकीत कोतवालापासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत ‘देणे-घेणे’, जयंत पाटलांनी वाचून दाखवले पत्र – Mumbai News

“वाळूचे कण रगडिता तेलही गळे…” या समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रयत्नवादाचे महत्त्व विशद करणाऱ्या ओळींचा अर्थच बदलवण्याचा चंग जिल्हातील रेती तस्करांनी बांधला असून यांच्यापुढे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हतबल झाल्याचे सांगत मोहाडी तुमसर विधानसभ . या पत्रात “रेती घाट चालवतांनी...
Read more
कर्मचारी संघटनेचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे:  सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे परिपत्रक जारी करण्याची मागणी – Hingoli News

कर्मचारी संघटनेचा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे: सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचे परिपत्रक जारी करण्याची मागणी – Hingoli News

सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणीबाबतचे परिपत्रक जारी करावे यासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरुवारी ता. ६ दुपारी एक ते तीन यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजीही क . येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित आंदोलनात रा...
Read more
पत्नीच्या प्रियकराने केला पतीचा खून:  उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक; पत्नीही सहभागी – Pune News

पत्नीच्या प्रियकराने केला पतीचा खून: उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक; पत्नीही सहभागी – Pune News

पिंपरी चिंचवड पाेलिस ठाण्याचे हद्दीत डुडुळगाव येथे २८ फेब्रुवारी राेजी वनविभागाच्या डाेंगराजवळ निर्जन ठिकाणी अामुसाब साहेबलाल मुल्ला (वय- ३४) याचा काेणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार शस्त्राचे सहाय्याने पाेटावर ठिकठिकाणी वार करुन गंभीर जखमी करुन खून केल्याचा प्रकार उघडकीस अाला. याप्रकरणात गुन...
Read more
औंढा नागनाथमध्ये नागनाथ संस्थानची संरक्षण भिंत बिल्डरच्या सोयीसाठी पाडली:  धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कारवाई करा – Hingoli News

औंढा नागनाथमध्ये नागनाथ संस्थानची संरक्षण भिंत बिल्डरच्या सोयीसाठी पाडली: धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कारवाई करा – Hingoli News

औंढा नागनाथ येथे नागनाथ संस्थानची संरक्षण भिंत बिल्डऱ्चया सोयीसाठी पाडण्यात आली असून यामुळे भाविकाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा भाविकांनी एका निवेनदाद्वारे दिला आह . या संदर्भात ठाकरे गटाचे तालुका प्रमुख गणेश देशमुख,...
Read more
‘मध्यवर्ती’ हिरकणी केंद्र कुलूप बंद:  परिसरात कचरा, दुर्गंधी, कक्षाच्या काचा तुटलेल्या, प्रवेशासाठी रस्ता नाही – Akola News

‘मध्यवर्ती’ हिरकणी केंद्र कुलूप बंद: परिसरात कचरा, दुर्गंधी, कक्षाच्या काचा तुटलेल्या, प्रवेशासाठी रस्ता नाही – Akola News

सार्वजनिक ठिकाणी स्तनदा मातांना तान्ह्या बाळासाठी स्तनपान करता यावे म्हणून हिरकणी कक्षाचा आधार मिळतो. त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रत्येक आगारात हिरकणी कक्ष निर्माण केला आहे. मात्र, प्रवाशांनी गजबजलेल्या मध्यवर्ती बसस्थानकावरील हिरकणी कक्ष सातत्याने कुलूपबंद असल्याचे आढळून येते. परिणामी माता...
Read more
घाटकोपरची भाषा गुजराती:  मुंबई येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य – Mumbai News

घाटकोपरची भाषा गुजराती: मुंबई येणाऱ्याने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही, भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य – Mumbai News

महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठी माणूस आणि परप्रांतीय लोकांमध्ये अनेकवेळा भाषेवरून वाद होताना दिसतात. मुंबईमध्ये राहायचे असेल तर मराठी भाषा बोलावी लागेल असा आग्रह मराठी माणसाचा असतो तर काही परप्रांतीय मराठी बोलण्यास स्पष्ट नकार देतात. यावरून अनेक . मुंबई येथील विद्याविहार येथील एका कार्यक्रमात बोलता...
Read more
निकृष्ट रस्त्याच्या कामासाठी सरपंचाला लाच देणारा कंत्राटदार जेरबंद:  हिंगणगावच्या सरपंचाने एसीबीकडे केली तक्रार; 20 हजारांची लाच देऊ करणाऱ्याला अटक – Amravati News

निकृष्ट रस्त्याच्या कामासाठी सरपंचाला लाच देणारा कंत्राटदार जेरबंद: हिंगणगावच्या सरपंचाने एसीबीकडे केली तक्रार; 20 हजारांची लाच देऊ करणाऱ्याला अटक – Amravati News

धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव येथे एक प्रशंसनीय घटना घडली आहे. येथील सरपंच दुर्गाबक्षसिंह ठाकुर यांनी निकृष्ट रस्त्याच्या कामासाठी लाच देऊ करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई केली आहे. . अरिहंत नगर येथे सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होते. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे सरपंच ठाकुर यांच्या न...
Read more
आदर्श गुप्ता हत्याकांड:  शेतात लपलेल्या पाचव्या आरोपीला पोलिसांनी केली अटक – Amravati News

आदर्श गुप्ता हत्याकांड: शेतात लपलेल्या पाचव्या आरोपीला पोलिसांनी केली अटक – Amravati News

अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या आदर्श गुप्ता हत्या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. संकेत देवीदास साहू असे या आरोपीचे नाव असून त्याला वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शेतातून ताब्यात घेण्यात आले. . कडबी बाजार परिसरात रविवारी सायंकाळी सात वाजता आदर्श राजेश गुप्...
Read more
अंधेरीत धक्कादायक घटना उघडकीस:  प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळले, स्वतःलाही पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न – Mumbai News

अंधेरीत धक्कादायक घटना उघडकीस: प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळले, स्वतःलाही पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न – Mumbai News

मुंबई एमआयडीसी मरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाने आपल्या अल्पवयीन मैत्रिणीवर पेट्रोल टाकून तिला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक . या घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिच्या प्रियकराला मुंबईत...
Read more
​​​​​​​परिक्षार्थींचे मोबाईल देण्यासाठी ४ हजाराची लाच:  ​​​​​​​लिंबाळामक्ता येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याला रंगेहात पकडले, ACB ची कारवाई – Hingoli News

​​​​​​​परिक्षार्थींचे मोबाईल देण्यासाठी ४ हजाराची लाच: ​​​​​​​लिंबाळामक्ता येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याला रंगेहात पकडले, ACB ची कारवाई – Hingoli News

शहरालगत लिंबाळामक्ता येथील राधाबाई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयात परिक्षार्थींचे मोबाईल परत देण्यासाठी ४ हजाराची लाच घेणाऱ्या प्राचार्य पंजाब गव्हाणे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी ता. ५ दुपारी रंगेहात पकडले. या प्रकरणी प्राचार्यासह दोघ . याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेल्य...
Read more
कोरटकर अन् सोलापूरकर सरकारचे जावई आहेत का?:  सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम म्हणजे नाटक, आव्हाडांची घणाघाती टीका – Maharashtra News

कोरटकर अन् सोलापूरकर सरकारचे जावई आहेत का?: सरकारचे छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम म्हणजे नाटक, आव्हाडांची घणाघाती टीका – Maharashtra News

अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे त्यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. औरंगजेबाचे कौतूक करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान असल्याचे म्हणत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. यावरून छत्रपती शि . छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याविषयी टीका करणारे...
Read more
अर्थसंकल्पीय अधिवेशन:  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, कोरटकर, सोलापूरकर वक्तव्याविरोधात आक्रमक – Mumbai News

अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, कोरटकर, सोलापूरकर वक्तव्याविरोधात आक्रमक – Mumbai News

मुंबई46 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला. Doonited Affiliated: S...
Read more
भीती सर्वात मोठा आजार असून धाडस हा उपाय- स्वागत तोडकर:  औषधाविना आरोग्य विषयावर तोष्णीवाल महाविद्यालयात मार्गदर्शन‎ – Akola News

भीती सर्वात मोठा आजार असून धाडस हा उपाय- स्वागत तोडकर: औषधाविना आरोग्य विषयावर तोष्णीवाल महाविद्यालयात मार्गदर्शन‎ – Akola News

समाजात भिती घालणारे लोक भरपूर भेटतील; पण धाडस शिकवणारे लोक कमी भेटतील. भीती हा सर्वात मोठा आजार आहे, धाडस हा उपाय आहे. डोक्यात आलेला आजार हा शरीरात उतरतो. त्यामुळे डोक्यात आजारांची गाठ बांधू नका. यासोबत नागरिकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या समस्या, . दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी अकोला, राजीविन सोलर...
Read more
विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी:  श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या पत्नी प्रमिलाताई काळमेघ यांचे निधन – Amravati News

विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या पत्नी प्रमिलाताई काळमेघ यांचे निधन – Amravati News

विदर्भातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेशी संबंधित प्रमिलाताई वासुदेवराव काळमेघ यांचे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. . विदर्भाच्या अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमिलाताई माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या पत्नी होत्या. त्या स्व. दादासाहेब काळमेघ स्मृ...
Read more
अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन:  कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप य...
Read more
साहित्यदीप प्रतिष्ठानचा माधुरी गयावळ स्मृतीपुरस्कार जाहीर:  कविता स्फुरणे हा कवीचा पुनर्जन्म – प्रज्ञा महाजन – Pune News

साहित्यदीप प्रतिष्ठानचा माधुरी गयावळ स्मृतीपुरस्कार जाहीर: कविता स्फुरणे हा कवीचा पुनर्जन्म – प्रज्ञा महाजन – Pune News

कविता म्हणजे शब्दांची गुंफण असली, तरी त्यातून कवीचे अंतरंग उलगडत असते. कविता कधीही आणि कुठेही उमलू शकते. तो कविता उमलण्याचा आणि कविता स्फुरण्याचा क्षण म्हणजे कवीचा पुनर्जन्म असतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी व्यक्त केले. . साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित माधुरी गयावळ स्मृती पुरस्कार कव...
Read more
मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन बळकावली:  प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन हडपल्याचा आरोप, जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश – Dhule News

मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन बळकावली: प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन हडपल्याचा आरोप, जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश – Dhule News

राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचे समोर आले आहे. हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाता . याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने रा...
Read more
संतोष देशमुख यांची पाठ अक्षरशः सोलून काढली:  मारून मारून पाईपचे 15 तुकडे, अमानुषतेचा आरोपींनी कळस गाठला – Beed News

संतोष देशमुख यांची पाठ अक्षरशः सोलून काढली: मारून मारून पाईपचे 15 तुकडे, अमानुषतेचा आरोपींनी कळस गाठला – Beed News

संतोष देशमुख यांना वाल्मीक कराड टोळीकडून अमानुष मारहाण केल्याचे व्हिडिओ व फोटो समोर आले व एकच खळबळ संपूर्ण महाराष्ट्रात उडाली. अत्यंत क्रूरपद्धतीने व अत्याचार करत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचे या पुराव्यातून स्पष्ट झाले आहे. या मारहाणीचे . आरोपींनी हैवानालाही लाज वाटेल असे कृत्य संतोष देशमुख...
Read more
अबू आझमीला औरंगजेबाच्या कबरीजवळ झोपवले पाहिजे:  नीतेश राणे यांचा धमकीवजा इशारा; आझमींनी मोगल बादशहाचे केले होते कौतुक – Mumbai News

अबू आझमीला औरंगजेबाच्या कबरीजवळ झोपवले पाहिजे: नीतेश राणे यांचा धमकीवजा इशारा; आझमींनी मोगल बादशहाचे केले होते कौतुक – Mumbai News

अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान गायल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अबू आझमीला औरंगजेबाच्या कबरीजवळ झोपवले पाहिजे, असा धमकीवजा इशारा नीतेश राणे यांनी दिला आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यावर फक्त निलंबनाची कारवाई करणार का? असा सवालही नीतेश राणे य . औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. छत्रपती संभाजी महारा...
Read more
देशमुख हत्या प्रकरणाचे व्हिडिओ-फोटो असताना धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही:  ही सर्व नैतिकतेची हत्या, विजय वडेट्टीवारांची महायुतीवर टीका – Mumbai News

देशमुख हत्या प्रकरणाचे व्हिडिओ-फोटो असताना धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही: ही सर्व नैतिकतेची हत्या, विजय वडेट्टीवारांची महायुतीवर टीका – Mumbai News

बीड प्रकरणातील हैवानांचे हे फोटो व्हिडिओ मागील 2 महिन्यांपासून राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे होते. आणि तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता नैतिकतेची हत्या तुम्ही केली, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका के . विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पोलिस स्टे...
Read more
आदिवासी विकासाच्या वसतिगृहांसाठी योजनेत महागाई दरानुसार वाढ करा, विद्यार्थ्यांची मागणी; प्रकल्प अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – Akola News

आदिवासी विकासाच्या वसतिगृहांसाठी योजनेत महागाई दरानुसार वाढ करा, विद्यार्थ्यांची मागणी; प्रकल्प अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – Akola News

Marathi News Local Maharashtra Akola Increase The Scheme For Tribal Development Hostels According To Inflation Rate, Students Demand; March On Project Officer, District Collector’s Office अकोलाकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आदिवासी विकास विभागांतर्गत वसतिगृहाला लागू असलेल्या डीबीटी (थेट लाभ खात्यात...
Read more
टोंगलाबाद फाट्यावर चारचाकीवर हल्ला:  हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून खामगावच्या देशमुख कुटुंबातील चौघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीर – Amravati News

टोंगलाबाद फाट्यावर चारचाकीवर हल्ला: हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून खामगावच्या देशमुख कुटुंबातील चौघांना मारहाण, दोघांची प्रकृती गंभीर – Amravati News

दर्यापूर येथील टोंगलाबाद फाट्याजवळ सोमवारी संध्याकाळी एका कुटुंबावर दहशतवादी हल्ला झाला. खामगावचे देशमुख कुटुंब सोयरीक कार्यक्रम आटोपून वडनेर गंगाई येथून परतत असताना ही घटना घडली. . काळ्या रंगाच्या एमएच-१४ एल-१८०७ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना टोंगलाबाद फाट्याजवळ ४-५ अज्ञात तरुणांनी त्यांना अडवल...
Read more
संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो:  हैवानाचाही थरकाप उडवणारा प्रकार, महाराष्ट्राला हादरवणारा घटनाक्रम – Beed News

संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह फोटो: हैवानाचाही थरकाप उडवणारा प्रकार, महाराष्ट्राला हादरवणारा घटनाक्रम – Beed News

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. हे फोटो बघून हैवानाचाही थरकाप उडेल अशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले . मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्म...
Read more
विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस:  ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News

विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस: ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध...
Read more
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात नाराजी?:  आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत असेल, रोहित पवारांची प्रतिक्रिया – Mumbai News

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटात नाराजी?: आम्ही कमी पडत असल्याचे काही नेत्यांना वाटत असेल, रोहित पवारांची प्रतिक्रिया – Mumbai News

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. छावा सिनेमाच्या बाबतीत त्यांनी केलेल ट्विटवर देखील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. जवळच्या माणसांकडून सावध राहण्याची गरज असते, त्याचा धडा यातून मिळाला, असे ट्विट त्यांनी के . पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, गेली 7 वर्ष...
Read more
औरंगजेब अन् शंभुराजा यांच्यात धर्माची लढाई नव्हती:  ती राज्य कारभाराची, सपाच्या अबू आझमींचे वादग्रस्त विधान – Mumbai News

औरंगजेब अन् शंभुराजा यांच्यात धर्माची लढाई नव्हती: ती राज्य कारभाराची, सपाच्या अबू आझमींचे वादग्रस्त विधान – Mumbai News

छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वर्तव्य आझमी यांनी केले आहे. तर राज्यात अन् देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. . दरम्यान अबू आझमी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्यांच्या काळातच भारताला...
Read more
पुणे जिल्ह्यात कायदा-सुव्यस्था वाऱ्यावर:  दरोडेखोरांचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला, प्रत्युत्तरात दरोडेखोराच्या पायावर झाडली गोळी – Pune News

पुणे जिल्ह्यात कायदा-सुव्यस्था वाऱ्यावर: दरोडेखोरांचा पोलिसांवर कोयत्याने हल्ला, प्रत्युत्तरात दरोडेखोराच्या पायावर झाडली गोळी – Pune News

दरोडेखोरांना जरेबंद करण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेतपोलिस उपायुक्त यांच्यासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. . दरम्यान आपल्या बचावासाठी पोलिस उपायुक्तांनी गोळीबार केला असून त्यात एक आरोपी जखमी झाला आहे. दरोडेखोरांच्या हल्यात उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्य...
Read more
जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा विनयभंग:  सात पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात; इतर आरोपींना अटक करण्यासाठी तीन पथके तयार – Mumbai News

जळगावमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा विनयभंग: सात पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात; इतर आरोपींना अटक करण्यासाठी तीन पथके तयार – Mumbai News

जळगावमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव मधील मुक्ताईनगर भागात एका जत्रेदरम्यान काही मुलांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा आणि तिच्या मैत्रिणींचा विनयभंग केला. मंत्री रक्षा खडसे यांनी . या संदर्भात माहिती देताना एसडीपीओ कृष्णत पिंगळे म्हण...
Read more
संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत:  चुकीचा पायंडा महाराष्ट्राच्या राजकरणात निर्माण करत आहेत, असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस – Mumbai News

संविधानिक जबाबदारी नितेश राणे पाळत नाहीत: चुकीचा पायंडा महाराष्ट्राच्या राजकरणात निर्माण करत आहेत, असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस – Mumbai News

महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे नेते नितेश राणे यांच्या भाषणांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रिपदावर असताना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य त्यांच्या भाषणातून वेळोवेळी केले जाते. या कारणामुळे नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मंत्रीपदा . नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेली आहे, त्या सं...
Read more
वारसदार म्हणून यांचा जन्म गुजरातला झाला:  ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल – Mumbai News

वारसदार म्हणून यांचा जन्म गुजरातला झाला: ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल – Mumbai News

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. . यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण सांगतोय मला राऊत...
Read more
जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठा बदल:  नव्या संच मान्यतेमुळे अमरावतीत हजार शिक्षक होणार अतिरिक्त – Amravati News

जिल्हा परिषद शाळांमध्ये मोठा बदल: नव्या संच मान्यतेमुळे अमरावतीत हजार शिक्षक होणार अतिरिक्त – Amravati News

अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्या संच मान्यतेमुळे मोठा बदल होणार आहे. या नव्या नियमांमुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. . नव्या संच मान्यतेनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी साठी आता ७८ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक मिळणार आहेत. यापूर्वी ३६ विद्यार्थ्यांसाठी तीनच शिक्षक...
Read more
पुण्यात ‘लक्ष्य’ नृत्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन:  ओडिसी, कथक आणि भरतनाट्यम नृत्यांच्या त्रिवेणी संगमाने रसिकांची मने जिंकली – Pune News

पुण्यात ‘लक्ष्य’ नृत्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन: ओडिसी, कथक आणि भरतनाट्यम नृत्यांच्या त्रिवेणी संगमाने रसिकांची मने जिंकली – Pune News

भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ लक्ष्य ‘हा नृत्य कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता.ज्येष्ठ ओडिसी नृत्य प्रशिक्षक झेलम परांजपे (मुंबई) यांनी ओडीसी नृत्य सादर केले. धनश्री नातू (पुणे) यांनी कथक नृत्य सादर . भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) स...
Read more
गुंड नेत्याला वाचवले, पण सरपंचाला न्याय नाही:  मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, म्हणाले – धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले – Maharashtra News

गुंड नेत्याला वाचवले, पण सरपंचाला न्याय नाही: मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, म्हणाले – धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले – Maharashtra News

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच हत्येमागचा मुख्य सुत्रधार असल्याचा दावा सीआयडीने या आरोपपत्रात केला आहे. मात्र, या खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना . संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्या...
Read more
बसमध्ये आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला:  दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? दत्तात्रय गाडेच्या बायकोचा मोठा दावा – Maharashtra News

बसमध्ये आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला: दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? दत्तात्रय गाडेच्या बायकोचा मोठा दावा – Maharashtra News

स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी केला होता. आता दत्तात्रय गाडेच्या पत्नीने द . पुण्यात पार्क केलेल्या बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे...
Read more
एनजी मील चाळ येथील पोशम्मा मंदिरात आज मूर्तीची प्रतिष्ठापना:  मंदिराला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे नव्याने पंढरपूरहून मूतीॅ – Solapur News

एनजी मील चाळ येथील पोशम्मा मंदिरात आज मूर्तीची प्रतिष्ठापना: मंदिराला १०० वर्ष पूर्ण झाल्यामुळे नव्याने पंढरपूरहून मूतीॅ – Solapur News

एनजी मिल चाळ येथील श्री पोशम्मा देवी मंदिर देवस्थान यांच्याकडून मंदिरात मूर्तीची पुन प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत हा सोहळा होत असून स्वामी ब्रम्हविदयानन्दगिरी महाराज श्री मलयाल स्वामी आश्रम यांच्या हस्ते ह . शुक्रवार पासून धार्मिक विधीचे आयोजन केले असून सायंक...
Read more
हिंदू धर्माला आव्हान देण्याचे काम केले तर…:  मढी गावाने घेतलेला निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, नीतेश राणेंचे विधान – Maharashtra News

हिंदू धर्माला आव्हान देण्याचे काम केले तर…: मढी गावाने घेतलेला निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, नीतेश राणेंचे विधान – Maharashtra News

गावातील जत्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे . पुढील महिन्यापासून मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजा...
Read more
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp