Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप य...
कविता म्हणजे शब्दांची गुंफण असली, तरी त्यातून कवीचे अंतरंग उलगडत असते. कविता कधीही आणि कुठेही उमलू शकते. तो कविता उमलण्याचा आणि कविता स्फुरण्याचा क्षण म्हणजे कवीचा पुनर्जन्म असतो, असे मत ज्येष्ठ कवयित्री प्रज्ञा महाजन यांनी व्यक्त केले. . साहित्यदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित माधुरी गयावळ स्मृती पुरस्कार कव...
राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचे समोर आले आहे. हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाता . याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने रा...
संतोष देशमुख यांना वाल्मीक कराड टोळीकडून अमानुष मारहाण केल्याचे व्हिडिओ व फोटो समोर आले व एकच खळबळ संपूर्ण महाराष्ट्रात उडाली. अत्यंत क्रूरपद्धतीने व अत्याचार करत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आल्याचे या पुराव्यातून स्पष्ट झाले आहे. या मारहाणीचे . आरोपींनी हैवानालाही लाज वाटेल असे कृत्य संतोष देशमुख...
अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान गायल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अबू आझमीला औरंगजेबाच्या कबरीजवळ झोपवले पाहिजे, असा धमकीवजा इशारा नीतेश राणे यांनी दिला आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यावर फक्त निलंबनाची कारवाई करणार का? असा सवालही नीतेश राणे य . औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. छत्रपती संभाजी महारा...
बीड प्रकरणातील हैवानांचे हे फोटो व्हिडिओ मागील 2 महिन्यांपासून राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे होते. आणि तरीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेता नैतिकतेची हत्या तुम्ही केली, असे म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका के . विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पोलिस स्टे...
Marathi News Local Maharashtra Akola Increase The Scheme For Tribal Development Hostels According To Inflation Rate, Students Demand; March On Project Officer, District Collector’s Office अकोलाकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक आदिवासी विकास विभागांतर्गत वसतिगृहाला लागू असलेल्या डीबीटी (थेट लाभ खात्यात...
दर्यापूर येथील टोंगलाबाद फाट्याजवळ सोमवारी संध्याकाळी एका कुटुंबावर दहशतवादी हल्ला झाला. खामगावचे देशमुख कुटुंब सोयरीक कार्यक्रम आटोपून वडनेर गंगाई येथून परतत असताना ही घटना घडली. . काळ्या रंगाच्या एमएच-१४ एल-१८०७ या चारचाकी वाहनातून प्रवास करत असताना टोंगलाबाद फाट्याजवळ ४-५ अज्ञात तरुणांनी त्यांना अडवल...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयावह व्हिडिओ व फोटो समोर आले आहेत. हे फोटो बघून हैवानाचाही थरकाप उडेल अशा क्रूर पद्धतीने नराधमांनी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे एकूण 15 व्हिडिओ व 8 फोटो सीआयडीच्या हाती आले . मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्म...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध...
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. छावा सिनेमाच्या बाबतीत त्यांनी केलेल ट्विटवर देखील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. जवळच्या माणसांकडून सावध राहण्याची गरज असते, त्याचा धडा यातून मिळाला, असे ट्विट त्यांनी के . पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, गेली 7 वर्ष...
छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असे वादग्रस्त वर्तव्य आझमी यांनी केले आहे. तर राज्यात अन् देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. . दरम्यान अबू आझमी यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्यांच्या काळातच भारताला...
दरोडेखोरांना जरेबंद करण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला केला आहे. या घटनेतपोलिस उपायुक्त यांच्यासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. . दरम्यान आपल्या बचावासाठी पोलिस उपायुक्तांनी गोळीबार केला असून त्यात एक आरोपी जखमी झाला आहे. दरोडेखोरांच्या हल्यात उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्य...
जळगावमध्ये केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव मधील मुक्ताईनगर भागात एका जत्रेदरम्यान काही मुलांनी केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीचा आणि तिच्या मैत्रिणींचा विनयभंग केला. मंत्री रक्षा खडसे यांनी . या संदर्भात माहिती देताना एसडीपीओ कृष्णत पिंगळे म्हण...
महाराष्ट्राचे मंत्री व भाजपचे नेते नितेश राणे यांच्या भाषणांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंत्रिपदावर असताना एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य त्यांच्या भाषणातून वेळोवेळी केले जाते. या कारणामुळे नितेश राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. मंत्रीपदा . नितेश राणे यांनी मंत्री म्हणून घेतलेली आहे, त्या सं...
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. . यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण सांगतोय मला राऊत...
अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये नव्या संच मान्यतेमुळे मोठा बदल होणार आहे. या नव्या नियमांमुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता आहे. . नव्या संच मान्यतेनुसार इयत्ता ६ वी ते ८ वी साठी आता ७८ विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक मिळणार आहेत. यापूर्वी ३६ विद्यार्थ्यांसाठी तीनच शिक्षक...
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘ लक्ष्य ‘हा नृत्य कार्यक्रम पुण्यात आयोजित केला होता.ज्येष्ठ ओडिसी नृत्य प्रशिक्षक झेलम परांजपे (मुंबई) यांनी ओडीसी नृत्य सादर केले. धनश्री नातू (पुणे) यांनी कथक नृत्य सादर . भारतीय विद्या भवन (सेनापती बापट रस्ता) स...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हाच हत्येमागचा मुख्य सुत्रधार असल्याचा दावा सीआयडीने या आरोपपत्रात केला आहे. मात्र, या खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांना . संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचे नाव आल्या...
स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी केला होता. आता दत्तात्रय गाडेच्या पत्नीने द . पुण्यात पार्क केलेल्या बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे...
एनजी मिल चाळ येथील श्री पोशम्मा देवी मंदिर देवस्थान यांच्याकडून मंदिरात मूर्तीची पुन प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी साडेसात ते नऊ या वेळेत हा सोहळा होत असून स्वामी ब्रम्हविदयानन्दगिरी महाराज श्री मलयाल स्वामी आश्रम यांच्या हस्ते ह . शुक्रवार पासून धार्मिक विधीचे आयोजन केले असून सायंक...
गावातील जत्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे . पुढील महिन्यापासून मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजा...
देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे शनिवारी ता. १ महाशिवरात्री महोत्सवात रात्री दहा वाजता हर हर महादेवच्या गजरात रथोत्सव कार्यक्रम पार पडला. यावेळी नागना्थांची उत्सवमुर्ती रथामध्ये ठेऊन मंदिराला पाच प्रदक्षिणा घेण्यात आल्या. यावेळी सु . औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री महोत्सव सुरु आहे. महा...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी भोवणार असल्याचे दिसत आहे. सावकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नाशिक न्यायालयाने राहुल गांधींना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भारत जोडो यात्रेदरम्यान र . राहुल गांधींविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज नाशिक...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जानेवारी 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क भरतीसाठी 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती अंतर्गत लिपिक/टंकलेखक 7007 आणि कर सहाय्यक 468 पदे भरण्यात येणार होती. मात्र, सर्व परीक्षा पूर्ण होऊनही तब्बल ६ महिने निवड या . विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार हेमंत रास...
माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असून आम्हा भावंडांच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असे भावनिक आवाहन मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी शुक्रवारी ता. . वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या व...
बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची व न . संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500...
एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात कामे झाली नाही केवळ घोटाळे झाले. त्यांच्या काळातील आरोग्यमंत्र्यांचे कमी काळात किती घोटाळे पुढे आले हे आपल्याला माहिती आहे, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तर शिंदेंच्या काळातील घोटाळ . दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, जे घोटाळ...
मालमत्ता मूल्यांकनानंतर नव्याने लागू दरानुसार शहरातील अनेक मालमत्ता धारकांकडून मनपाने मालमत्ता कर घेतला. यात दंड म्हणून व्याजाचाही समावेश होता. परंतु, विधानसभा निवडणुकीआधी शासनाने नव्या दरानुसार मालमत्ता कर आकारणीस स्थगिती दिली. त्यामुळे जुन्याच दरान . या रकमेवर व्याज मिळत नाही, तोपर्यंत उपोषण करणार, अस...
भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत शुक्रवारी २४ जानेवारी च्या सकाळी १०.३५ वाजता एल.टी.पी.ई. बिल्डिंग १३ मध्ये झालेल्या भीषण स्फोटात इमारतीच्या आतमध्ये काम करणाऱ्या आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. या पाच जखमींपैकी जयदीप . या स्फोट प्रकरणात पाच जण गंभीर जखमी होते. या पाच का...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागात नेमणूक असलेल्या कनिष्ठ अभियंत्याला पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी (28 फेब्रुवारी) करण्यात आली आहे. सुहास करेंजकर असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. . प्राप्त माहितीनुसार, करेंजकर हे भंडारा जिल्हा परिषदे...
दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा राज्य शिक्षण मंडळाने दिला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील ‘आदर्श ’आणि वैजापूर तालुक्यातील ‘कल्पतरू’ या दोन शाळांची . दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानला छेद द...
राज्यात आदिवासी बांधवांसाठी विशेष पदभरती घेतली जात नसल्याने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी सध्या ऊसतोडीच्या कामावर जात असून हा समाजावर झालेला अन्याय आहे. शासनाने तातडीने विशेष पदभरती घ्यावी या मागणीसाठी आदिवासी युवक कल्याण संघाच्या वतीने शुक्रवारी ता. . येथील जिल्हाधिकारी कार्यालसमोर आंदोलनात माजी आमदार ड...
नागपुरातील प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी 9:30 वाजता शिवतीर्थ, गांधी गेट महाल . अठरा पगड जातींच्या झेंड्याखाली निघणाऱ्या या रॅलीसोबत...
पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण (वळ) आढळून आलेत. पुण्याचे पोलिस आयुक्त . पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल...
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडून सरकारने उपकार केले का?, पीडितेने स्ट्रगल केले नाही म्हणणारे गृह राज्यमंत्री दिव्य आहेत, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. . संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यांना सर्व जण दादा म्हणतात त्य...
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. अक्षयचे एन्काउंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उठवणा . पोलिसांवर गुन्हा नोंदवलेला नाही ? बनावट एन्काउंटरप्...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्याने जन्मदात्या आईलाच मारहाण केल्याचे समोर आले आहे. आपण मारहाण केली नाही असा दावा त्याने केला होता. मात्र स्वतः आईनेच समोर येऊन त्याचे पितळ उघडे पाडले आहे. मारुती देशमुख असे या पदाधिकाऱ्याचे नाव असून . आईला मारहाण केल्याचा बनाव रचत माझ्या लहान भावाने राज...
श्रीमती केशरबाईला लाहोटी महाविद्यालयात ‘जागतिक मातृभाषा दिन’ मराठी विभागातर्फे दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने प्राध्यापिका दीपावली राऊत यांचे ‘प्राथमिक शिक्षणात मातृभाषेचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण . प्राथमिक शिक्षणात मातृभाषेच...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत जी कामे झाली आहेत त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. य . या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १५०० हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वा . उपक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी...
स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याची कुंडली उघड केली आहे. त्यात त्याने झटपट पैसे कमावण्याच्या नादात चोरी व लुटमारीसारखे प्रकार के . पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दत्तात्रय गाडेवर एका...
मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी कवी तथा दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) या चित्रपटाला परवानगी ना . ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट ना...
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेला दत्तात्रय गाडे याच्या दहा मित्रांची पोलिसांकडून बुधवारी रात्री चौकशी करण्यात आली. गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. गाडेने अशा प्रकारचे आणखी . स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमक...
राज्यात महायुतीतील अंतर्गत नाराजीनाट्य चर्चेत असताना नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला जिल्ह्यातील दादा भुसे (शिंदेसेना), माणिकराव कोकाटे व नरहरी झिरवळ (दोघे राष्ट्रवादी) या तीन मंत्र्यांना न बोलाव . भाजपने मित्रपक्षांच्या नाराजीचा विचार न करता बैठकीत...
धारगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. ही घटना 26 फेब्रुवारी सायंकाळी ७:३० वाजे दरम्यान घडली. रघुनाथ सिडाम असे जागीच ठार झालेले व्यक्तीचे नाव असून कृष्णा चवडे ( दोन्ही रा. टेकेपार/माडगी) असे जखमीचे नाव आहे. तर रवी . प्राप्त माहितीनुसार, रघुनाथ, कृष्णा व रवी हे तिघेही...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीच्या पृष्ठभूमीवर पद्मश्री रमेश पतंगे यांचे “आम्ही संघात का आहोत हे पुस्तक संघ समजावून घेऊन इच्छिणाऱ्या व संघात अनेक वर्ष असलेल्यांना उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यका . कार्यकर्ता – विचारवंत असलेल्या पतंगे या...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चार प्रतिभावान विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केली आहे. नोएडातील अमेठी विद्यापीठात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. हा महोत्सव ३ ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. . निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय संगीतातील...
पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री . अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घड...
पुण्यामध्ये एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकार घडलेली ही घटना दुपारी समोर आली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना म्हणजे पुण्यातील गुन् . सुप्रिया सुळेंचा गृहखात्यावर हल्लाबोल अतिशय संतापजन...