Mumbai Local News: Get all the Latest News in Mumbai including Breaking News, Headlines, Live Updates and Coverage from every area of the city. Check the latest Mumbai news, Also find the breaking Mumbai news related to Mumbai rain, weather, airport, local train, crime, fire, education
विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून ठाकरे गटावर टीका करणाऱ्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना खडेबोल सुनावलेत. पीठासीन अधिकाऱ्याने एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी आपली मर्यादा पाळावी, असे त्यांन . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसे...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गजा माराने टोळीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यावरून देवेंद्र जोक याला मारहाण झाली त्यावेळी गजा मारणे हा काही अंतरावरच उभा असल्याची माहिती अधिका . पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर या ठिकाणी 19 फेब्...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरणात मोठा बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. मुंबईसह कोकणातील ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. गेल्या पाच वर्षांनंतर (म्ह . राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमानाने फेब्रुवारीतच पस्त...
राज्यातील मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमणुकीवरून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य . सध्या राज्यातील पाच मंत्र्यांचे ओएसडी आणि दोन मंत्र...
दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका चर्चा सत्रात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर तसेच उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळते, असे . नीलम गोऱ्हेंनी त्यांचे काळे धंदे बाहेर काढले अंधेरी...
अमरावतीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर परिसरांचा समावेश होता. . जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे मृत व्यक्तीच्या नावावर अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या...
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त होणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यात आला होता. देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवत देवस्थानला पत्र लिहून चुकीचा . महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्य...
विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला लागलेली गळती सुरूच आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम उद्धव ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आ . येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्य...
हवामान खात्याने महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उष्णतेसाठी एलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, मुंबई आणि आसपासच्या भागात मंगळवार आणि बुधवारी उष्णतेची लाट म्हणजेच तीव्र उष्णता जाणवू शकते. तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत जाईल. हे सामान्य पेक्षा 5 अंश सेल्सिअस . हवामान खात्याच्या वतीने दिलेल्या माहितीनुसार, पुढील...
. अकोट येथील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना न केल्यास कायदा हातात घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्या ठाकरे गटाने सोमवारी दिला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत निवेदनही सादर करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी “मन की बात’मध्ये तेलाचा उपयोग १०% कमी करा अन् लठ्ठपणा घालवा, असा सल्ला दिला आहे. या संदर्भात काम करणारे नागपूर येथील जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ खांडवे यांनी मात्र ‘मन मारून किंवा उपवासाने नव् . जनार्दनस्वामी यांनी १९५१ मध्ये नागपुरातील रामनगर पर...
कळमनुरी येथील तांबोळी गल्ली भागातील एका तरुणाने विवाह होत नसल्यामुळे देवदरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 24 सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरातील तांबोळी गल्ली भागात गजानन बंडू...
अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलीच धुमाकूळ घालत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपट चांगलाच यशस्वी झाला असला तरी शिर्के कु . अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिव...
संगीताच्या माध्यमातून मी अनेक देवी देवतांची गाणी गायली. संगीताद्वारे एक प्रकारे ईश्वर सेवा माझ्या हातून घडली. संगीत हे आमच्या घराण्याच्या मुळामध्येच असून माझ्यासाठी संगीत साधना ही ईश्वर साधना आहे, असे मत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी व्यक्त केले. . शिवाजीनगर मधील श्री वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर देवस...
तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला . मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, राज्यात डिजिटल स...
प्रयत्नांची पराकाष्ठा, मनातील जिद्द आणि सकारात्मक दृष्टी तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाते. जीवनात येणाऱ्या संकटाना आत्मविश्वासाने सामोरे जात प्रामाणिक प्रयत्न केल्यास हमखास यश मिळते असे मत माईंड पॉवर ट्रेनर व लेखक डॉ. दत्ता कोहिनकर यांनी व्यक्त के . एस. पी. कॉलेजच्या मैदानावर या स्पर्धा झाल्या. एकूण...
उद्धव ठाकरे असेच बोलत राहतात. महाविकास आघाडीच्या काळात 1000 बाबी आमच्याकडे आहेत. आता आरोप-प्रत्यारोपाचे दिवस नाही. आमच्या सरकारला मोठे बहुमत जनतेने दिले आहे. आम्हाला 52 टक्क्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. आज आमचा फोकस जनतेचे कामं करण्यावर आहे, असे भ . चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांचे...
नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने येथील आर. पी. फिटनेस व आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव व मेन्स फिजिक श्री छत्रपती २०२५ स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेचा मानकरी नाशिक जेलरोडचा आकाश झाकणे ठर . शिवजयंती निमित्त मनमान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
डोक्यावर पडा म्हणजेच छत्री, हातात घोड्याची घुंगराची काठी, पावरी, शिबली ही आदिवासींची पारंपारिक वाद्य घेतलेले पुरुष उभे होते. अंगात आपली पारंपारिक वस्त्र, गळ्यात चांदीची मोठी आभूषण अशा पेहराव केलेल्या 10-12 महिला मुख्य मंडपात बसल्या होत्या. मला पाहताच . नवी दिल्ली येथे पार पडणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहि...
ज्येष्ठ साहित्यिक आणि दूरदर्शनचे प्रसिद्ध माजी वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांचं रविवारी निधन झालं. पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी बाल साहित्यात त्यांचं मोठं योगदान होते. . प्रा. अनंत भावे हे एक मराठी साहित्यिक, पत्रकार आणि वक्ते होते. श्री.ग. माजगावकर यांच्या माणूस स...
अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलीच धुमाकूळ घालत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. औरंगजेबने कसे संभाजी महाराजांना कैद केले, तसेच संभाजी म . शिर्के घराण्याच्या वारसांनी या चित्रपटावर आक्षेप घे...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे, असे खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. त्यांच्या या मोठ्या दाव्यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. नीलम गोऱ्हे . नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरें यांच्याबद्दल केलेल्य...
नागपूर पोलिसांनी अमरावती रोडवर स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कडक कारवाई केली आहे. रविवारी रात्री दहा ते बारा युवक पाच कारमधून फिरत असताना त्यांनी केलेली स्टंटबाजी त्यांनाच महागात पडली. . या युवकांनी कारच्या छतावर चढून आणि खिडकीतून बाहेर निघून धोकादायक स्टंट केले. त्यांनी या स्टंटबाजीचे व्हिडिओ काढून ते इन...
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील एक कार्यक्रमात बोलताना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीझ दिल्या की एक पद मिळायचे, असा गौप्यस्फोट नीलम गोऱ्हे यांनी केला. . सध्या दिल्लीमध्ये 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य स...
अमरावीतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा आपल्या 15 सेकंद पोलिस हटवा, या वक्तव्यावरून अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हैदराबाद कोर्टाने नवनीत राणा यांना समन्स बजावला आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्या प्रकरणात नवनीत राणा य . तुम्हाला 15 मिनिटे लागत असतील तर आम्हाला फक्त 15 से...
नाशिक महापालिकेचे ७/१२ उताऱ्यावर गेल्या २५ वर्षांपासून नाव असलेल्या आणि वक्फ बाेर्डाने हक्क सांगितलेल्या जागेतील दर्गाची अनधिकृत भिंत पालिकेने शनिवारी पहाटे ४ वाजता कटेकाेट पाेलिस बंदाेबस्तामध्ये हटविली. त्यानंतर जवळपास १२ तास शहरामध्ये तणावाचे वाताव . स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींनंतर हिंदुत्ववादी संघट...
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने एका प्रकरणामध्ये 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यानंतर विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. माणिकराव कोकाटे यांच्यासं . प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल...
महाविकास आघाडीच्या सरपंचाला एक रुपयाचाही निधी मिळणार नाही, असे वादग्रस्त विधान मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले होते. नीतेश राणे यांच्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता, असे म्हणत महसूल मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स् . भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच...
हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हाती घेतलेल्या निपुण हिंगोली उपक्रमाचे पालक सचिव रिचा बागला यांनी कौतूक केले. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी श . हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८८० प्राथमिक शा...
देशातील शेवटच्या नागरिकांपर्यंत न्यायाचा हक्क आहे हा संदेश पोहोचविला जात असून त्यासाठी लडाख, राजस्थान या भागातील कार्यक्रमांना उपस्थित राहिलो असून पुढील काळात नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर याठिकाणी भेट देणार असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे . येथील न्यायिक जिल्हा व जिल्हा व सत्र न्यायालयाच्या उ...
भारतीय जनता पक्षाचा पुणे येथील कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. या वेळी मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्तांना या प्रकरणात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही . या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग यांच्य...
कोरेगाव पार्क परिसरात घरकामासाठी ठेवलेल्या एका कामगाराने आठ लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पसार झालेल्या परप्रांतीय कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. . सूरज डे (वय 23, रा. बाकुरा, पश्चिम बंगाल) असे गु्न्हा दाखल केलेल्या...
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा सर करण्यासाठी मिंधे मंडळ व भाजप महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही कॅश फॉर व्होटचाच प्रकार होती. आता निवडणुका संपल्यानंतर सरकारचा नावाचा बदमाष भाऊ निकष व नियमांचा चाबूक घेऊन लाडक्या बहिणींवर तु . ठाकरे गट आपल्या मुखपत्रात म्हणतो की, महायुती सरकार...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, पीक विमा घोटाळा आणि आता करुणा शर्मा प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाचा ठपका अशा चारही बाजूंनी अजित पवारांचे लाडके मंत्री धनंजय मुंडे घेरले गेले आहेत. २५ वर्षांपूर्वी अशाच प्रकारे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाज . ही गोष्ट २५ वर्षांपूर्वीची आहे. एनडीए सरकारमध्ये वा...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज दिल्ली येथे पार पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित होते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मंचावर उपस्थित होते. उद्घाटन . काय म्हणाल्या डॉ. तारा भवाळकर? अखिल भारतीय मराठी सा...
मराठी बोललो नाही म्हणून बस थांबवत कंडक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना बेळगावमध्ये घडली आहे. जवळपास 20 पेक्षा जास्त लोकांनी मारहाण केल्याचा आरोप कंडक्टरने केला आहे. बेळगाव खुर्द येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. . मला मराठी येत नाही, कन्नडमधूनच बोलणार असे कंडक्टरने सांगित...
कोपरगाव शहरात नगरपालिका, महसूल प्रशासन आणि पोलिस पथकाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड काढून टाकण्याची कारवाई सुरू झाली. . प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार महेश सावंत, मुख्याधिकारी सुहास जगताप आणि पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह प्रश...
खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. मुंबईतील ओव्हल मैदान, आझाद मैदान व क्रॉस मैदानातील भूखंडांच्या भाडेपट्टा कराराचे क्रीडा क्लबसोबत नूतनीकरण करण्यासाठी महसूल, क्रीडा, सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाने एकत्र येऊन समन . मुंबईतील आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि ओव्हल मैदानाती...
पुण्यात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राजे शिर्के घराण्याच्या वंशजांनी ‘छावा’ चित्रपटाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात शिर्के घराण्याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसताना दोषी ठरवल्याचा आरोप त्यांनी केला. . दीपकराजे शिर्के यांनी सांगितले की, दिवंगत...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देणारे अभिजीत पवार हे दोन दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून स्वगृही परतलेत. त्यांनी गत मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. ते शरद पवार गटाचे बडे नेते जितेंद्र आव . जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजीत पवार व हेमं...
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… असे नव्हे, तर दिल्लीचेही तख्त राखते अहिल्यानगर माझे… याचा प्रत्यय आपणास दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममधील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून येणार आहे. या संम . महिपतीबुवा ताहाराबादकर यांचा १७१५ ते १७९० हा कालखंड...
मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटी शेजारील नागरमोडी पाडा येथील आंबेवाडी परिसरातील घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्व भागातील संतोष नगर भागात ही भीषण आग उसळली आहे. सायंकाळी 7.30 च्या सुमारास ही आग लागली असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच . गोरेगाव येथे लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीव...
हिंगोलीत जिल्हा निर्मितीनंतर तब्बल २५ वर्षानंतर हिंगोली न्यायिक जिल्हा होणार असून शनिवारी ता. २२ पासून स्वतंत्र न्यायिक जिल्हा म्हणून न्यायालयाचे कामकाज पाहिले जाणार आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य इमारतीचे उदघाटन सर्वोच्य न्यायालयाचे न्या . हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर हिंगोली जिल्...
भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड यांच्या आंतरजातीय विवाहामुळे झालेल्या हत्येनंतर आंबेडकरी चळवळीत तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी १८ फेब्रुवारीला भोर तहसील कार्यालयावर हजारो लोकांनी मूक मोर्चा काढला. . पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आज प्रतिनिधी मंडळाला भेटून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्...
बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना ‘बाबा आमटे जीवनगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. तर ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट . पुरस्कार वितरण सोहळा २३ फेब्रुवार...
अमरावती येथील एका मठात सेवाधारी अल्पवयीन मुलीवर मठ प्रमुखासह एका मुनीने अनेकवेळा सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिद्धपूर येथील माठात बुधवारी ही घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात अल्पवयीन मुलीच्या मावशीने आरोपी . आरोपी मठ प्रमुख सुरेंद्रमुनी तळेगावकर (वय 75), मठात...
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 1995 च्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासंदर्भात माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 30 वर्षांपूर्वी तुकाराम . माणिकराव कोकाटे यांच्यावर 1995 मध्ये सदनिकांच्या घो...
देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये ओलावा नाही. एखाद्या व्यक्तीच्या जयंतीला नतमस्तक व्हावे की, श्रद्धांजली वाहण्याचे काम करावे, हे देखील त्यांना कळत नाही. त्यामुळेच विधानसभा निवडणुकी . राहुल गांधी यांच्या बाबतीत असे वारंवार का होते? हे...
रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि पेण तालुक्यात बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असला तरी यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भूकंप नेमका कोणत्या कारणामुळे झाला अन् केंद्रबिंदु कोणता होता? याबाबत कोणताही माहिती मिळाल . बुधवारी रात्री लोक झोपेत असताना अचानक रायगड जिल्ह्य...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक व शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक तुकाराम धुवाळी यांचे निधन झाले आहे. गेल्या 53 वर्षांपासून शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून त्यांनी काम केले. शरद पवार हे गेल्या 60 वर्षांपासून राजकारणात आहेत, . शरद पवार यांनी ट्विट करत तुकाराम धुवाळी यांचे निधनाच...