
Bharat Gogavale On Raj and Uddhav Thackeray Alliance : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. यावर आता शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात खुलासा केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.