
Gautami Patil : गौतमी पाटील हिची झी 24 तासच्या टू द पॉईंट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत गौतमीला तिला राजकारणात यायचंय का? किंवा तिच्या तशा काही योजना आहेत का? याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने टू द पॉईंट उत्तर दिलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



