
Kunal Patil Join BJP : 75 वर्षांची साथ सोडत कुणाल पाटील भाजपात प्रवेश करणार आहे. उद्या 1 जुलै मंगळवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कुणाल पाटली यांच्या भाजप प्रवेश करणार असल्याने धुळ्यात काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.