कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 20 वर्षे पकड असलेले काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्या ...
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर तब्बल 20 वर्षे पकड असलेले काँग्रेसचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील जिल्ह्याच्या राजकारण एकाकी पडलेत. एकाकी पडल्याची कबुली स्वतःच बंटी पाटील यांनी दिली. बंटी पाटील यांच्या ...