दरमहा दीड लाख रुपये पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दाम्पत्याचा मुलगा इंग्रजी मीडियम शाळेत शिकत ...
दरमहा दीड लाख रुपये पगार घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दाम्पत्याचा मुलगा इंग्रजी मीडियम शाळेत शिकतो. पण त्या इंग्रजी मीडियमध्ये शिकवणाऱ्या मॅडमला केवळ 12 हजार पगार आहे. त्यामुळे इंग्रजी मीडियम ...