आनंदाचा शिधा या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 350 कोटी रुपयांचा भार येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ...
आनंदाचा शिधा या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 350 कोटी रुपयांचा भार येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तिजोरीवर भार वाढल्यानं यंदा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...