दिल्लीतील सुभाष नगरमध्ये शनिवारी पहाटे 3 वाजता नशेत असलेल्या भरधाव कार चालकाने डिलेव्हरी एजंट हेम शंकर (2 ...
दिल्लीतील सुभाष नगरमध्ये शनिवारी पहाटे 3 वाजता नशेत असलेल्या भरधाव कार चालकाने डिलेव्हरी एजंट हेम शंकर (25) याला धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हेमशंकर आपल्या स्कूटीवर डिलेव्हरी करण्यासाठी न ...