पुणे येथे हिंदू महिला सभेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताचा दीडश ...
पुणे येथे हिंदू महिला सभेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताचा दीडशे वर्षांचा प्रवास रसिकांनी अनुभवला. सदाशिव पेठेतील भावे प्राथमिक शाळेच्या सभागृहात 'वंदे मातरम् ...