शिरपूरहून चोपड्याकडे दोन आयशर गाड्यांमधून एकूण १८ उंट कत्तलीसाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार ...
शिरपूरहून चोपड्याकडे दोन आयशर गाड्यांमधून एकूण १८ उंट कत्तलीसाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार चोपडा शहरातील गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली. त्या ...