December 05, 2025
चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना अचलपूर तालुक्यातील खैरी येथे गुरूवारी ...
चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना अचलपूर तालुक्यातील खैरी येथे गुरूवारी (दि. 4) उघडकीस आली. या प्रकरणी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी पतीला आसेगाव पोलिसा ...