अहमदाबादमधील वस्त्राल परिसरात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 8 कर्मचाऱ ...
अहमदाबादमधील वस्त्राल परिसरात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत 8 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाचहून अधिक ...