Doonited Maharashtra is dedicated to delivering comprehensive news, analysis, and stories from across Maharashtra. From Mumbai, Pune, Nagpur, Nashik, Aurangabad, Kolhapur, and emerging regions, we cover politics, governance, business, education, agriculture, infrastructure, culture, social issues, and public affairs that shape the state’s future.
Our focus extends beyond headlines to provide ground reports, research-based analysis, exclusive stories, community voices, and developments that impact citizens across urban and rural Maharashtra. Whether it is government policies, economic growth, civic issues, cultural heritage, tourism, environmental concerns, or inspiring local achievements, Doonited Maharashtra brings readers accurate, relevant, and insightful coverage.
Stay informed with the latest Maharashtra news, expert perspectives, and in-depth reporting from the heart of the state through Doonited Maharashtra — News That Matters, Voices That Inspire.
महाराष्ट्रात सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे, आणि त्यासोबतच पुन्हा एकदा खतटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीमसह विदर्भातील अनेक भागांत शेतकरी खतांच्या दुकानांबाहेर पहाटेपासून रांगा लावत आहेत. एकीकडे राज्य सरकार ‘खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे’ असा दावा करत आहे, त...
Marathi News National DK Shivakumar Throws Half Eaten Apple At Supporters, BJP Slams Congress Over Viral Video बंगळूरु2 तासांपूर्वी कॉपी लिंक कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात ते 2 सफरचंद थोडे-थोडे खाऊन आपल्या समर्थकांकडे फेकताना दिसत आहेत. गर्दीतील लोकही शिवकुमार...
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागवलेल्या माहितीला उत्तर देताना, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) फसवणुकीची एक अत्यंत धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या तीन वर्षांत सायबर गुन्हेगार आणि भामट्यांनी बँकेच्या यंत्रणेचा गैरवापर करून हजारो कोटी रुपयांची लूट केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. बँकेने...
ममता बॅनर्जींच्या जवळच्या सुष्मिता देव यांनी बुधवारी राज्यसभा खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर सुष्मिता यांची आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबतच्या भेटीचा एक फोटोही समोर आला. सूत्रांनुसार, सुष्मिता भाजपमध्ये सामील होऊ शकतात. गेल्या 3 दिवसांत टीएमसीच्या दोन राज्यसभा खासद...
काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत त्यांनी आपले पक्ष निर्माण केले आहेत त्यांनी एकत्र काँग्रेसच्या झेंड्याखाली येत काँग्रेसची ताकद वाढवण्याची गरज आहे. मग त्यामध्ये तृणमूल काँग्रेस असेल किंवा महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवारांच्या गटात विलीन होण...
Marathi News National ED Uncovers 36,000 Indian SIM Cards Operating From Cambodia In Major Cyber Fraud Network नवी दिल्ली2 तासांपूर्वी कॉपी लिंक अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) कंबोडियातून चालवल्या जाणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक नेटवर्कविरुद्ध मोठी कारवाई करत राजस्थान आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रम...
सिल्लोड तालुक्यातील आसडी गावातील होतकरू युवकांनी शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विज्ञान क्षेत्रात शास्त्रज्ञ म्हणून झेप घेणारे रोहित पाटील ढोरमारे तसेच भारतीय सैन्यदलातील ‘अग्निवीर’ पदासाठी निवड झालेले प्रवीण सर्जेराव मिरगे, वैभव आप्पा करपे,...
Marathi News National Narendra Modi LIVE Update | PM Modi 12 Years Tenure 2026 Photos; Amit Shah BJP India Longest Serving PM नवी दिल्ली20 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नरेंद्र मोदी यांनी 10 जून रोजी सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रध...
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठा पर्दाफाश केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी भुजबळ वस्ती येथील ‘ब्ल्यू डायमंड रिलॅक्स स्पा’ सेंटरवर अचानक छापा टाकला. या...
भाजपा नेते आणि मंत्री गिरीष महाजन यांनी अमृतसर येथे ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ संदर्भात केलेले बेजबाबदार वक्तव्य हे राष्ट्रहिताला बाधा पोहोचवणारे आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याचा अवमान करणारे आहे. देशाच्या अखंडतेसाठी व सुरक्षेसाठी राबवण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू...
3 तासांपूर्वी कॉपी लिंक गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (GSRTC) कंडक्टर आणि ड्रायव्हरच्या 8,917 पदांसाठी भरती काढली आहे. यात कंडक्टरसाठी 4318 आणि ड्रायव्हरसाठी 4599 पदांचा समावेश आहे. उमेदवार GSRTC च्या अधिकृत वेबसाइट ojas.gujarat.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज नजीकच्या रहीमपूर येथे गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकावर माफियांनी थेट जीवघेणा हल्ला केला. महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यासह इतर अधि...
Marathi News National MP Congress MLAs LIVE Update; Rajya Sabha Election Cross Voting | Bhopal Karnataka बृजेंद्र मिश्रा/विजय सिंह बघेल. भोपाळ21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशच्या तिसऱ्या राज्यसभा जागेसाठी काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन रद्द करण्यात आले आहे. भाजपच्या आक्षेपावर मंगळव...
Marathi News National Khan Sir Coaching Firing Case LIVE Update; Raushan Anand | Patna KGS Vs Gyan Bindu पाटणा9 तासांपूर्वी कॉपी लिंक खान सर यांच्या कोचिंगवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या ज्ञान बिंदू कोचिंगचे संचालक रोशन आनंद यांच्या सुटकेच्या मागणीसाठी विद्यार्थी आज तिसऱ्यांदा रस्त्यावर उतर...
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरीची तलवार म्यान करणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना आता आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीत त्यांचे सुपुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज अत्यंत क्षुल्लक कारणावरून अवैध ठरवण्यात आला आहे. या कारवाईवर तीव्र नाराजी...
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराचा उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर सर्वांगीण विकास करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि आमदार सदा सरवणकर यांनी दिली. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी आधुनिक सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पार्किंगची समस्या सोडवण्यासा...
कर्नाल येथील एका तरुणाचा अमेरिकेत रस्ते अपघातात मृत्यू झाला. सोमवारी रात्री उशिरा त्याचे पार्थिव अमेरिकेतून दिल्ली विमानतळावर पोहोचले. तेथून रुग्णवाहिकेने सकाळी त्याचे पार्थिव गावात आणण्यात आले. तरुणाचे पार्थिव पाहताच आई आणि बहीण बेशुद्ध होऊन खाली कोसळल्या. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, 27 मे रोजी एका ट्र...
जोधपूरमध्ये एका किराणा व्यापाऱ्याच्या पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल अचानक बॉम्बसारखा फुटला. त्यानंतर मोबाईलला आग लागली. त्यात व्यापाऱ्याच्या गुडघ्याच्या वरचा (मांडीचा) भाग आणि हाताची बोटे गंभीररित्या भाजली. त्वचाही सोलवटली गेली आहे. तडफडणाऱ्या व्यापाऱ्याने स्वतःला वाचवण्यासाठी खिशातून जळणारा फोन बाहेर...
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षींय पत्नीने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 27 वर्षीय पतीचा काटा काढला आहे. अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर प्रियकराने काम फत्ते झाल्याचा निरोप दिल्याची माहिती पोलिस तपासात समो...
सोन्याच्या दरात आज म्हणजेच 9 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 1,095 रुपयांनी वाढून 1.53 लाख रुपये झाला आहे. मात्र, चांदीच्या दरात आज घसरण झाली. 1 किलो चांदीची किंमत 1,307 रुपयांनी कमी होऊन 2.46 लाख रुपयांवर आली आहे. यावर्षी सोने 19...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दीर्घ पंतप्रधानपदाच्या कार्यकाळाची बरोबरी केली असली, तरी ते नेहरूंची वैचारिक उंची कधीच गाठू शकत नाहीत. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात देशाचे पूर्णपणे 12 वाजले असून जनता महागाई आणि बेरोजगारीने हैराण झाली आहे, असे म्हणत काँग्रेसचे नेते विज...
In a moment of notable academic achievement and intellectual significance, the Hon’ble Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis, formally unveiled the book Environmental Law and Management, authored by Dr. Amit Bijon Dutta, at the Ramgiri Office in Nagpur on Saturday, 07 June 2026. During...
लखनऊमध्ये शिपाई भरतीची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या 2 महिला उमेदवारांवर ऑटो चालकाने बलात्काराचा प्रयत्न केला. तो त्यांना चारबागवरून आलमबाग बस स्थानकावर न नेता एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. त्याने छेडछाड आणि मारहाण केली, पण दोघीही आरोपीशी भिडल्या. एकीने धक्का दिला आणि दुसरीने दाताने बोट चावून आरडाओरडा केला...
घरकुल लाभार्थींना शासनाच्या मोफत वाळू योजनेचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ तसेच वाढत्या अवैध वाळू उत्खननाविरोधात छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने सोमवारी गोदावरी नदीपात्रात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी नदीपात्रात उतरून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत स...
Marathi News National Changes In Ujjwala Yojana, Beneficiaries Will Get Only 4 Subsidized Gas Cylinders Per Year, Central Government’s Argument, Poor Families Use Only This Many Gas Cylinders Per Year नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री उज्ज्वला...
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रिया यंदा प्रथमच समुपदेशन पध्दतीने राबविण्यात आली असून कर्मचाऱ्यांच्या पसंतीक्रमानुसार त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या समाधानासोबतच आरोग्य विभागाच्या बळकटीकरणासाठी रिक्तजागा भरण्याला प्राधान्य...
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, ज्या पात्र महिलांच्या बँक खात्यात गेल्या चार महिन्यांपासून दरमहा 1500 रुपयांचे नियमित अनुदान जमा झालेले नाही, त्यांना आता ही संपूर्ण थकीत रक्कम लवकरच एकरकमी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे....
यंदाच्या उन्हाळ्यात विदर्भाला अभूतपूर्व उष्णतेचा सामना करावा लागला आहे. मे महिन्यापासूनच तापमानाचा पारा सतत 45 ते 47 अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला असून, देशातील सर्वाधिक तापमान नोंदविणाऱ्या शहरांच्या यादीत विदर्भातील अनेक शहरांचा समावेश होता. जून महिन्याची सुरुवात झाल्यानंतरही तापमानात अपेक्षित घट झालेल...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण समारंभात 7 कीर्ती चक्र, 15 वीर चक्र आणि 29 शौर्य चक्र प्रदान केले. सन्मानित झालेल्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेले भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन मनीष अरोरा यांचाही समावेश होता, ज्यांना वीर चक्राने सन्मानित करण्यात आले. तसे...
बारामती नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किशोर मासाळ यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्याविषयी नुकतेच एक आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षाच्या सर्व नगरसेवक-नगरसेविकांनी या घटनेचा कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे. तसेच,...
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील विजाग स्टील प्लांटमध्ये सोमवारी मोठा अपघात झाला. प्लांटमध्ये वितळलेले लोह (मोल्टन आयर्न) पसरल्याने आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. इतर अनेक जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, हा अपघात तेव्हा झाला जेव्हा क्रेनच्या मदतीने एका मो...
माजी खासदार आणि बाहुबली नेते आनंद मोहन यांनी पुन्हा एकदा नाव न घेता जेडीयूच्या काही नेत्यांवर तीव्र हल्ला चढवला आहे. मुजफ्फरपूरमधील एका कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, ‘विधानसभा निवडणुकीत ’25 ते 30, पुन्हा नितीश’ अशी घोषणा देण्यात आली होती, पण निवडणूक जिंकल्यानंतर अशा कोणत्या परिस्थिती...
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले की, दोन अविवाहित प्रौढांमधील सहमतीने झालेल्या शारीरिक संबंधांना एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य खराब ठरवण्याचा आधार बनवता येणार नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, असा कोणताही कायदा नाही जो दोन प्रौढ आणि अविवाहित व्यक्तींना त्यांच्या पसंतीचे संबंध ठेवण्यापासून प्रतिबंधित...
भंडारा जिल्ह्यातील करचखेडा येथे वैनगंगा नदीत रविवारी सायंकाळी एका खासगी बोटीला अपघात झाला. आंघोळीसाठी गेलेल्या सात मित्रांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर पाच जणांनी पोहून आपले प्राण वाचवले. ही घटना सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. भंडारा आणि पवनी परिसरातील सात मित्र रविवारी सुटीचा आनंद घेण्यासाठ...
TMC चे ज्येष्ठ नेते सुखेंदु शेखर रे यांनी सोमवारी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि पक्षालाही सोडचिठ्ठी दिली त्यांनी पक्षाच्या पराभवाचे खापर ममतांच्या 15 वर्षांच्या अराजक शासनावर फोडले ाहे. याचवेळी त्यांनी भाजपचेही कौतुक केले आहे. इकडे, आमदारांनंतर आता तृणमूल काँग्रेसचे खासदारही ममतांची साथ सोडण...
महाराष्ट्रात या वर्षी विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने ही मागणी विनाअडथळा पूर्ण केली. प्रभावी नियोजन, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची परिणामकारक अंमलबजावणी, कृषिपंपांचे विक्रमी सौर उर्जीकरण तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात निर्मिती व वापर यामुळे महावितरणला विजेची वाढती मागणी पू...
बिहारमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक जखमी झालेत. औरंगाबादमध्ये सोमवारी सकाळी पर्यटकांनी भरलेल्या बसची ट्रकला धडक बसली. या अपघातात आंध्र प्रदेशातील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील सुमारे 40 जण धार्मिक दर्शनासाठी निघाले होते. सर्वजण रविवारी रात्री...
सत्ता मिळवण्यासाठी २०२४ च्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांना ‘सरसकट कर्जमाफी’चे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता आल्यानंतर शासनाने कर्जमाफी करताना अनेक जाचक निकष लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. सरकारचे हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करणारा प्रकार असून, सरकारने दिलेले आश्व...
नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक नीट पेपरफुटी आणि CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीशी संबंधित विवादांची चौकशी करणाऱ्या संसदीय समितीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) आणि CBSE ला अनेक धारदार प्रश्न विचारले आहेत. त्याचबरोबर दोन्ही संस्थांना बोलावून लिखित उत्तरे मागवली आहेत. काँग्रेस खासदार दिग्वि...
चुलत भावाचा खून करून मृतदेह जंगलातफेकून दिला, त्यानंतर तो बेपत्ता असल्याचेभासवण्यासाठी मृताच्याचमोबाइलवरून त्याच्यावडिलांना मेसेज करूनपैशांची मागणी केलीआणि स्वतःच पोलिसठाण्यात जाऊन तोहरवल्याची तक्रार दिली.अत्यंत थंड डोक्याने कटरचून केलेला या गुन्ह्याचा सिडको पोलिसांनीपर्दाफाश केला आहे...
Marathi News National CJP Founder Abhijit Deepak Threatens Nationwide Protest Over Education Minister Resignation नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांनी रविवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ...
नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा आज अत्यंत दिमाखदार सोहळ्यात समारोप पार पडला. या विशेष कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारोपाच्या निमित्ताने एका सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण...
मुंबईत प्रवाशांच्या सेवेसाठी अविरतपणे धावणाऱ्या बेस्टचे आजी-माजी कर्मचारी आता एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून, प्राप्त माहितीनुसार ते येत्या 18 जूननंतर बेमुदत संपावर जाण्याच्या पावित्र्यात आहेत. बेस्टची वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी रोज हजारो कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात. मात्र आता याच कर...
सध्या सर्वत्र धोंड्याचा महिना साजरा होत असून, परंपरेनुसार गावोगावी जावयाचे आणि भाऊजींचे मोठ्या थाटात लाड केले जात आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे या परंपरेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याच्या तब्बल 30 लाख रुपयांच्या रकमेवर डोळा ठेवून सख्...
हिंगोली शहरालगत लिंबाळा औद्योगिक वसाहतीमधून चोरट्यांनी गोदामाचे शटर वाकवून 19.99 लाख रुपये किंमतीचे 353 कट्टे हळदीचे पोते चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात रविवारी ता. 7 गुन्हा दाखल झाला आहे. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरालगत औद्योगिक वसाहतीमध्...
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आरोप आहे की, अयोध्या राम मंदिरात आलेल्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे. त्यांनी रविवारी दुपारी X पोस्ट लिहून म्हटले, सरकारचे मौन संशयास्पद आहे. न्यायालयाने स्वतः या प्रकरणाची दखल घ्यावी. अयोध्येतील सपाचे माजी आमदार आणि मंत्री पवन पांडे यांनी दावा केला की, 5...
केरळममधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील किनारी आंतरराष्ट्रीय पर्यटन शहर वर्कला आतापर्यंत अतुलनीय सौंदर्य, अरबी समुद्र, खडक, 2000 वर्षांपूर्वीचे जनार्दन स्वामी मंदिर आणि मशिदींसाठी प्रसिद्ध आहे. आता हे सुंदर शहर जगभरात ‘झिरो वेस्ट सिटी’ म्हणूनही ओळखले जात आहे. यूएन-हॅबिटॅट आणि संयुक्त राष्ट्र पर्य...
रविवार रोजी मान्सून त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या आणखी चार राज्यांमध्ये पोहोचला. महाराष्ट्रात मान्सून केवळ दक्षिण कोकणापर्यंतच पुढे सरकला. यामुळे 9 जूनपर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. आयएमड...
दिल्ली पोलिसांनी दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिका देवोस्मिता पॉल यांच्या हत्येचा तपास तीन दिवसांत पूर्ण केला आहे. पोलिसांनी पश्चिम बंगालमधील बर्धमान येथील एका जोडप्याला अटक केली आहे. पोलिसांनुसार, मालमत्तेच्या वादामुळे दोन्ही आरोपी सुमारे 1400 किमी दूर पश्चिम बंगालमधून दिल्लीत आले होते. पॉल या...
राज्यातील बळीराजा ज्या मान्सूनच्या पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे, त्याबाबत आता एक चिंताजनक वृत्त समोर आले आहे. मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असला, तरी किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर आणि मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावण्याची शक्यता हवामान खात्याच्या सध्याच्या अंदाजावरून वर्तवण्यात आल...