आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत तोंडापूर शिवारात दारूचे गोदाम फोडून चोरट्यांनी ९८० दारुच्या बाटल्यांसह १ ...
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत तोंडापूर शिवारात दारूचे गोदाम फोडून चोरट्यांनी ९८० दारुच्या बाटल्यांसह १.२१ लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १२ रात्री ...