आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भरधाव टेम्पो उलटून झालेल्या अपघातात क्लिनर ठार तर चालक गंभीर जखमी झाल् ...
आखाडा बाळापूर ते डोंगरकडा मार्गावर भरधाव टेम्पो उलटून झालेल्या अपघातात क्लिनर ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ता. 6 दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. आखाडा बाळापूर पोलिसांचे पथक घ ...