अमरावती येथील विद्यार्थी पार्थ रोशन साबू याने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या निकालात ...
अमरावती येथील विद्यार्थी पार्थ रोशन साबू याने नुकत्याच जाहीर झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेच्या निकालात यश मिळवले आहे. त्याने अखिल भारतीय स्तरावर ३७ वे स्थान पटकावले आहे. या कामगिरीमुळे तो अमरावती जि ...