कोलकाताच्या रेड रोडवर २१ जून रोजी योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभा ...
कोलकाताच्या रेड रोडवर २१ जून रोजी योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत. याच्या तयारीसाठी १४ जूनपासून रेड रोड बंद आहे. याविरोधात ऑल इंडिया लॉयर्स युनियन ...