मेळघाटातील 'मधाचे गाव' म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्राम ...
मेळघाटातील 'मधाचे गाव' म्हणून प्रसिद्ध असलेल्या आमझरी येथील मध आता देशभरात उपलब्ध होणार आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि खादी-ग्रामोद्योग महामंडळ या तीन संस्थांनी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. ...