महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (मजीप्रा) एकूण थकीत पाणीपट्टी ४५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यात सर्वाधिक थक ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (मजीप्रा) एकूण थकीत पाणीपट्टी ४५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यात सर्वाधिक थकबाकी अमरावती महानगरपालिकेची असून ती १७२ कोटी रुपयांची आहे..शहरातील सरकारी कार्यालयांकडे १० कोटी ...