संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात एकूण ४० हजार २८८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करून सन्मानित केले जाईल. विद्यापीठाचे सर्व विभाग ...