हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी तारीख सहा रात्री साडेआठ वाजेपर्यंत 600 ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन पार ...
हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी तारीख सहा रात्री साडेआठ वाजेपर्यंत 600 ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले. हिंगोली शहरात पालिकेने सहा ठिकाणी उभारलेल्या अमृतकुंडामुळे गणेश भक्तांची मोठी सोय झाली.. ...