पुणे शहर पोलिसांनी 'सिक्युअर होरायझन फॉर यूथ' या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे ...
पुणे शहर पोलिसांनी 'सिक्युअर होरायझन फॉर यूथ' या उपक्रमांतर्गत अमली पदार्थांविरोधात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम गुरुवारी नेहरू स्टेडियम परिसरातील गणेश कला क्रीडा केंद्रात पार पडला. ...