सेनगाव तालुक्यातील एका गावात संशयित क्षय रुग्णाचे थुंकीचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या आशा सेविकेला मारहाण क ...
सेनगाव तालुक्यातील एका गावात संशयित क्षय रुग्णाचे थुंकीचे नमुने घेण्यासाठी गेलेल्या आशा सेविकेला मारहाण करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी नर्सी पोलिस ठाण्यात दोघांवर सोमवारी ता. 13 रात्र ...