सातारा शहरातील करंजे येथील गॅरेज चालकावर कोयत्याने प्राणघात हल्ला करणार्यांना बुधवारी पोलिसांनी घटनास् ...
सातारा शहरातील करंजे येथील गॅरेज चालकावर कोयत्याने प्राणघात हल्ला करणार्यांना बुधवारी पोलिसांनी घटनास्थळ दाखवण्यासाठी तेथे फिरवले. हल्लेखोरांना तेथे आणल्याचे समजताच नागरिकांनी परिसरात गर्दी केली ...