राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय' चे सोमवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील महर्षी ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय' चे सोमवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात उद्घाटन झाले. संघाच्या शताब्दी वर्षातील हा वर्ग असल्याने याला विशेष महत्त्व प्रा ...