महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहेच, त्यात आता आणखी एका घटन ...
महाराष्ट्रात बीड जिल्ह्याची संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सर्वत्र चर्चा सुरू आहेच, त्यात आता आणखी एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची धावती गाडीच जप्त करण्यात आली आहे. जिल्हा ...