ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ अशी ओळख असलेले बाबा आढाव यांचा 95 वा वाढदिवस शरद ...
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी चळवळीचे आधारस्तंभ अशी ओळख असलेले बाबा आढाव यांचा 95 वा वाढदिवस शरद पवारांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. बाबा आढाव यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांची सेवा केली. ...