महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. यापूर्वी पालकमंत्री असलेले भाजप नेते आणि वस्त्रो ...
महायुती सरकारने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलले आहेत. यापूर्वी पालकमंत्री असलेले भाजप नेते आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या जागी आता राज्यमंत्री पंकज भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे ...