कटींग दुकानात काम केल्यानंतर गावाला जातो सांगत स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून ...
कटींग दुकानात काम केल्यानंतर गावाला जातो सांगत स्वतःचे सलूनचे दुकान सुरू करणाऱ्या तरूणाचा तिघांनी मिळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार बिबबवेवाडी येथे घडला. याप्रकरणी खून करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ...