सातारच्या प्रती सरकारचे संकल्प निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांचे आजपासून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती ...
सातारच्या प्रती सरकारचे संकल्प निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांचे आजपासून शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सुरु होत आहे. सातारच्या ऐतिहासिक भूमित त्यांच्या अनेक आठवणी आजही आवर्जून काढल्या जातात. त ...