हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे. अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःव पोट भरत असेल तर महाराष्ट्राल ...
हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे. अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःव पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला 'मराठी' भाषा शिकण्याची गरज आहे, अशी बॅनरबाजी मनसेकडून करण्यात आली आहे ...