सलमान खानच्या बहुचर्चित काळवीट प्रकरणावर आधारित 'काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी' या चित्रपटाचा फर्स्ट लुक ज ...
सलमान खानच्या बहुचर्चित काळवीट प्रकरणावर आधारित 'काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी' या चित्रपटाचा फर्स्ट लुक जारी करण्यात आला आहे. चित्रपटाचा पहिला व्हिडिओ शुक्रवारी प्रदर्शित झाला. ज्यात सलमान खानचा उल्ले ...