लातूर–नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील आलगरवाडी पाटीजवळ शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघ ...
लातूर–नांदेड महामार्गावर चाकूर तालुक्यातील आलगरवाडी पाटीजवळ शुक्रवारी एक अत्यंत भीषण आणि थरारक तिहेरी अपघात घडला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या जोरदार धडकेत एका लहान मुलासह तिघांचा जागीच ...