लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा सर करण्यासाठी मिंधे मंडळ व भाजप महायुतीने सुरू केलेली ल ...
लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा सर करण्यासाठी मिंधे मंडळ व भाजप महायुतीने सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही कॅश फॉर व्होटचाच प्रकार होती. आता निवडणुका संपल्यानंतर सरकारचा नावाचा बदमाष ...