अमानी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर बनावट नोटांद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न उघडकीस आला आ ...
अमानी फाटा येथील एका पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर बनावट नोटांद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी तत्परता दाखवत तेलंगणा राज्यातील सात जणांना ताब्यात घेतले असून, ...