घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करून, गॅस पुरवठा सुरळीत करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वत ...
घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करून, गॅस पुरवठा सुरळीत करा, अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने बालगंधर्व चौकात रस्त्यावर चूल पेटवून शनिवारी संध्याकाळी आंदोलन करण्यात आले. पुणे शहर महिला ...