August 03, 2025
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील 'माधुरी' हत्तीणीला गुजरातमधील 'वनतारा' वन्यजीव केंद्रात हलव ...
कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील 'माधुरी' हत्तीणीला गुजरातमधील 'वनतारा' वन्यजीव केंद्रात हलवल्यानंतर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अन ...