सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सुरु असलेली बांधकामे व इतर आरोग्य सुविधांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या ...
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत सुरु असलेली बांधकामे व इतर आरोग्य सुविधांची कामे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या समन्वयाने करावीत असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी दिले आहेत. ...