सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) ने नागपूरमध्ये भारतीय लष्करासमोर त्यांच्या स्वदेशी काउंटर-ड्रोन ...
सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) ने नागपूरमध्ये भारतीय लष्करासमोर त्यांच्या स्वदेशी काउंटर-ड्रोन प्रणाली 'भार्गवास्त्र' ची यशस्वी थेट चाचणी केली. कंपनीचा दावा आहे की, ही प्रणाली हवाई हल्ले आणि ...